mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लहर! आमदार आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एवढ्या’ रुग्णांची नेत्र व मोतीबिंदू तपासणी आणि चष्मे वाटप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 27, 2023
in आरोग्य, मंगळवेढा
सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लहर! आमदार आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एवढ्या’ रुग्णांची नेत्र व मोतीबिंदू तपासणी आणि चष्मे वाटप

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी शिबीरांचे आयोजन केले असून मोफत नेत्र तपासणी मध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया

तसेच गरजूंना मोफत चष्मे वाटप या कार्यक्रमाचा शुभारंभ आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा.लि.चे चेअरमन तथा नामवंत उद्योगपती संजय आवताडे यांच्या हस्ते करण्यात केले.

या नेत्ररोग तपासणी शिबिरामध्ये १६६७ रुग्णांची नेत्रतपासणी करून १२९३ रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच १८४ रुग्णांची मोतीबिंदू तपासणी करुन त्यापैकी ३४ मोतीबिंदू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अखिल भाविक वारकरी मंडळ महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीमती पार्वती आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये नॅब हॉस्पिटल मिरज येथे व्यवस्था करुन संबंधित रुग्णांना मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.

सामान्य रुग्णांच्या चेहऱ्यावर दिसणारी समाधानाची लहर या उपक्रमाच्या यशस्वीतेची पावतीच असणार आहे, तुमच्या चेहर्‍यावरचा आनंद खऱ्या अर्थाने आत्मिक समाधान देणारा असेल त्याकरिता अशा विविध सामाजिक शिबीरांचे आयोजन आमदार समाधान आवताडे जनसंपर्क कार्यालय यांच्यावतीने आयोजन करण्यात आले असल्याचे मत चेअरमन संजय आवताडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

या शिबिरासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. गणेश इंदुरकर, डॉ मनोज भायगुडे, डॉ निखिल तोष्णीवाल, डॉ निनाद नागणे, डॉ लक्ष्मीकांत मर्दा, डॉ नंदकुमार शिंदे, भूलरोग तज्ञ डॉ जाधव, नॅब हॉस्पिटल मिरज चे डॉ प्रशांत मनोरकर, अनिल यादव,

अक्षय ठेंगील, नेत्र चिकित्सा अधिकारी एल. आर. खांडेकर, किरण बोराडे, श्रीकांत कल्याणी, अनिल खटके, एम. व्ही. हिरेमठ, प्रमोदकुमार म्हमाणे, सि.टी.पवार, शहाजन मुलाणी, सर्जे, राऊत, जाधव, कोळेकर आदी नामवंत नेत्रतज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे,

तालुका आरोग्य विभागातील अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी, तसेच तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्कर, महिला हॉस्पिटल मंगळवेढा येथील स्टाफ यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, शशिकांत चव्हाण, जिल्हा लेबर फेडरेशन संचालक सरोज काझी, दत्तात्रय जमदाडे, निलाताई आटकळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जगन्नाथ रेवे, संतोष मोगले, चंद्रकांत पडवळे, कैलास कोळी,

सुरेश भाकरे, भारत निकम, लक्ष्मण जगताप, राजन पाटील, बापूराव काकेकर, विजय माने, युवराज शिंदे, दादासाहेब ओमणे, खंडू खंदारे, विनायकराव यादव, शिवाजी सरगर, दिगंबर यादव, सचिन शिंदे, सिद्धेश्वर दत्तु, रमेश टाकणे, सत्यजित सुरवसे, सुहास पवार, आनंद मुढे, सुदर्शन यादव, जनार्धन डोरले, शाम पवार,

अशोक लेंडवे, परमेश्वर पाटील, सतिश मोहिते, संजय माळी, पप्पू वाडेकर, सुरेश मेटकरी, शिवाजीराव वाकडे, नागेश डोंगरे, दादासाहेब डोंगरे, सुशांत हजारे, अतुल मुरडे, चंद्रकांत गरंडे, विकास पुजारी, गंगाधर काकणकी, साहेबराव उगाडे, उमेश आवताडे,

डॉ सुभाष तानगावडे, बिरा लवटे, नागेश मासाळ, प्रकाश भोसले, सुधीर करंदीरकर यांचेसह इतर मान्यवर, तसेच मतदार संघातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर पदाधिकारी, नागरिक व नेत्ररुग्ण उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे वाढदिवस

संबंधित बातम्या

खुशखबर! श्रीराम सुपर मार्ट आजपासून मंगळवेढ्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; सर्व खरेदी आता एकाच छताखाली; खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू

पालकांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘श्रीराम सुपर मार्ट’मध्ये शालेय साहित्यावर २५% ते ६०% पर्यंत घसघशीत सूट; महागाईला ब्रेक, नव्या शैक्षणिक वर्षाची खरेदी होणार आता बजेटमध्ये

June 3, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

अन्नदाता की गुन्हेगार? जळणाऱ्या पिकांसाठी पाणी मागितलं; प्रशासनाने थेट ‘गुन्हा’ दाखल केला; ​माण नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांचा संताप

June 3, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

May 31, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
राजनंदिनी महिला ग्रामीण बँकेचा आज मंगळवेढ्यात भव्य उद्घाटन सोहळा; निराधार महिलांना इतरांपेक्षा एक टक्का कमी व्याजदर

मंगळवेढ्यात सुवर्णसंधी! ‘राजनंदिनी महिला ग्रामीण पतसंस्थे’त विविध पदांसाठी थेट भरती; रविवारी मुलाखती

May 29, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

May 29, 2026
राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
Next Post
बळीराजासाठी मोठा दिलासा! आजपासून सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात; उद्यापासून पावसाचा जोर वाढणार

झोडपणार! वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार, दोन दिवसात पावसाची शक्यता; ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ

ताज्या बातम्या

खुशखबर! श्रीराम सुपर मार्ट आजपासून मंगळवेढ्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; सर्व खरेदी आता एकाच छताखाली; खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू

पालकांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘श्रीराम सुपर मार्ट’मध्ये शालेय साहित्यावर २५% ते ६०% पर्यंत घसघशीत सूट; महागाईला ब्रेक, नव्या शैक्षणिक वर्षाची खरेदी होणार आता बजेटमध्ये

June 3, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 3, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

अन्नदाता की गुन्हेगार? जळणाऱ्या पिकांसाठी पाणी मागितलं; प्रशासनाने थेट ‘गुन्हा’ दाखल केला; ​माण नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांचा संताप

June 3, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..