टीम मंगळवेढा टाईम्स ।
तरुण मुली व महिलांच्या सौंदर्याला वाढवणारे, तुम्हाला नवीन रूप देणारे मंगळवेढयातील “सिध्दी ब्यूटी पार्लर” एकमेव ठिकाण असून नागपंचमी व रक्षाबंधन निमित्ताने सर्वप्रकारच्या सुविधांवर 20 टक्के डिस्काउंट दिला जाणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली.
मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौक, जिजामाता कॉम्प्लेक्स शेजारी असलेल्या कोळेकर ज्वेलर्सच्या दुसऱ्या मजल्यावर “सिध्दी ब्यूटी पार्लर” येथे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व मेकअप लग्न,साखरपुडा, चोळी कार्यक्रम तसेच आदी सर्व प्रकारचे कार्यक्रमासाठी कमी किंमतीत आणि उत्तम दर्जेचे प्रोडक्ट्स वापरून मेकअप केले जात आहेत.
तसेच फेशियल, ब्लीच, वॅक्सींग, हेअर कट, मेनीक्युअर, पेडीक्युअर, हेअर स्पा, हेअर कलर, बॉडी मसाज, बॉडी वॅक्सींग, हेड मसाज हे सर्व सुविधा होम सर्व्हिस दिल्या जाणार आहेत.
त्याचबरोबर या सर्व सुविधावरती 20 टक्के डिस्काउंट दिला जाणार आहेत त्यामुळे महिला व तरुण मुलींना सिध्दी ब्यूटी पार्लरच्या सगळ्या सर्विसेस कमी किंमतीत आणि उत्तम दर्जेच्या प्रोडक्ट्स वापरून केल्या जातात.
नागपंचमी व रक्षाबंधन निमित्ताने ही ऑफर 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार असून तरुण मुली व महिलांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन जाधव यांनी केले आहे.
सिध्दी ब्युटी पार्लर
●पत्ता : शिवप्रेमी चौक, जिजामाता कॉम्प्लेक्सच्या शेजारी, कोळेकर ज्वेलर्सच्या वरील बाजूस, मंगळवेढा.
●संपर्क: 7276011370 / 9607711370
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज