mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा ब्रेकिंग! अज्ञात दुचाकीच्या धडकेने वृध्दाचा मृत्यू तर ‘या’ गावात कुऱ्हाडीने मारहाण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 17, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील बावची येथील जकराया सुंटे यांना अज्ञात मोटर सायकलने धडक दिल्याने या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जकराया गोपाळ सुटे (वय ७०,रा.बावची) हे त्यांच्या एम एच १३ डी.डी. ७७०६ या लुना मोटर सायकलवरून मंगळवेढा येथील काम करून परत गावाकडे जात असताना कोणत्या तरी अज्ञात मोटर सायकल चालकाने त्याची मोटर सायकल हयगयीने,अविचाराने , भरधाव मृत्यू वेगाने रोडचे परिस्थितीकडे लक्ष न देता जकराया सुंटे यांच्या मोटर सायकलला धडक देवून गंभीर जखमी केले

व त्यांचे मयतास व मोटर सायकलची मोडतोड करून नुकसान होणेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात मोटर सायकलविरूध्द मयताचा मुलगा दत्तात्रय सुंटे यांनी पोलिसात फिर्याद दिली.

याप्रकरणी पोलिसांनी भा.दं.वि.सं. कलम २७ ९,३३८, ३०४ (अ) , मोटर वाहन अधिनियम कलम १८४/१७७,१३४ (अ) , ब प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

तळसंगी येथे एकास कुन्हाडीने मारहाण

मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथील विजय विठ्ठल दुधाळ यास शेतीच्या वाटणीच्या कारणावरून भाऊ व भावजय यांनी कु-हाड व काठीने मारहाण केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विजय विठ्ठल दुधाळ दि.१६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास भाऊ बिरूदेव विठ्ठल दुधाळ व भावजय संगिता बिरूदेव दुधाळ यांनी वस्तीवर येवून तु तळयावरून पाईपलाईन नेली आहे.

विहिर माझ्यासाठी सोडून दे व आणखीन शेती वाटून दे असे म्हणत संगीता दुधाळ हिने तीच्या हातातील काठीने विजय यांच्या पत्नीस सर्वांगावर मारहाण केली.

त्यावेळेस विजय दुधाळ व त्यांचा मुलगा समजावून सांगत असताना बिरूदेव दुधाळ याने विजय यांच्या डाव्या हाताच्या दंडावर , पंजावर कु-हाडीने मारून जखमी केले.

व जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद विजय दुधाळ यांनी मंगळवेढा पोलिसात नोंदविली.पोलिसांनी बिरूदेव दुधाळ व संगीता दुधाळ यांच्याविरूध्द भा.दं.वि.सं.कलम ३२४,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अपघातमंगळवेढामारहाण
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

पुण्यात 2018 पासून 2023 पर्यंत वेळोवेळी, तरुणी म्हणतेय की? मंगळवेढ्यातील त्या तरुणाने…

February 3, 2023
मनसेचे अमित ठाकरे आज मंगळवेढ्यात; प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

मनसेचे अमित ठाकरे आज मंगळवेढ्यात; प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

February 3, 2023
धाडसी कारवाई! मंगळवेढ्यात पिकअपभरून 23 लाखांचा गुटखा आणला खरा; मात्र पोलिसांनी पकडला

धाडसी कारवाई! मंगळवेढ्यात पिकअपभरून 23 लाखांचा गुटखा आणला खरा; मात्र पोलिसांनी पकडला

February 2, 2023
धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

February 2, 2023
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

मंगळवेढ्यात ‘या’ मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये नोकरीची संधी, घडवा एक लखलखते करियर; आजच करा अर्ज

February 2, 2023
दामाजी कारखान्याकडून अँडव्हान्स ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; ‘हा’ प्रकल्प उभारण्यात येणार

आला उन्हाळा! अमर इलेक्ट्रॉनिक्स आयोजित AC सर्विस कैम्प, A.C. कोणताही असो, कोठूनही घेतला असो सर्विस आम्ही देणार; तेही 50% डिस्काउंट सहित; संपर्क:-9975786514

February 2, 2023
शिवशंभो कलेक्शन आता नवीन जागेत; दिवाळी निमित्त खरेदीवर 10 टक्के डिस्काउंट

मंगळवेढ्यात कपड्यांचा अनोखा मॉल; 10 हजारांच्या खरेदीवर अनामिका क्लॉथ सेंटरकडून पाच हजारांची खरेदी मोफत

February 2, 2023
उत्सुकता संपली! दामाजी कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवानंद पाटील तर उपाध्यक्षपदी ‘हे’ नाव निश्चित; आज होणार शिक्कामोर्तब

दामाजी कारखान्याकडून अँडव्हान्स ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; ‘हा’ प्रकल्प उभारण्यात येणार

February 2, 2023
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

February 3, 2023
Next Post
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

Breaking! सोलापूर जिल्ह्यात वातावरण बदलले, पावसाचे आगमन

ताज्या बातम्या

धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

पुण्यात 2018 पासून 2023 पर्यंत वेळोवेळी, तरुणी म्हणतेय की? मंगळवेढ्यातील त्या तरुणाने…

February 3, 2023
मनसेचे अमित ठाकरे आज मंगळवेढ्यात; प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

मनसेचे अमित ठाकरे आज मंगळवेढ्यात; प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

February 3, 2023
धाडसी कारवाई! मंगळवेढ्यात पिकअपभरून 23 लाखांचा गुटखा आणला खरा; मात्र पोलिसांनी पकडला

धाडसी कारवाई! मंगळवेढ्यात पिकअपभरून 23 लाखांचा गुटखा आणला खरा; मात्र पोलिसांनी पकडला

February 2, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना, परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल; यावर्षी असणार असे बदल

February 2, 2023
धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

February 2, 2023
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

मंगळवेढ्यात ‘या’ मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये नोकरीची संधी, घडवा एक लखलखते करियर; आजच करा अर्ज

February 2, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..