mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

म्युच्युअल फंड हा गुंतवणूक करण्याचा एक चांगला आणि प्रसिद्ध पर्याय, जाणून घ्या सविस्तर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 4, 2021
in शैक्षणिक
म्युच्युअल फंड हा गुंतवणूक करण्याचा एक चांगला आणि प्रसिद्ध पर्याय, जाणून घ्या सविस्तर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

म्युच्युअल फंड हा गुंतवणूक करण्याचा एक चांगला आणि प्रसिद्ध पर्याय आहे. मात्र, म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय? म्युच्युअल फंड नेमकं कसे काम करते? म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सुरक्षित आहे का? असे

अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात येत असतात. आज आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत. जाणून घ्या…

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करावी

म्युच्युअल फंड हा सामूहिक गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून पाहिला जातो. जेव्हा बरेच लोक थोडे-थोडे पैसे जमा करुन एखाद्या मॅनेजमेंट कंपनीला आपल्याऐऐवजी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी परवानगी देतात त्याला म्युच्युअल फंड गुंतवणूक म्हणतात.

म्युच्युअल फंड कंपन्या किरकोळ गुंतवणुकदारांकडून पैसे गोळा करतात. त्यानंतर हे पैसे शेअर्समध्ये गुंतवतात. त्या बदल्यात म्युच्युअल फंड कंपन्यादेखील गुंतवणुकदारांकडून फीज घेतात.

म्युच्युअल फंड नेमकं कसे काम करते?

महिंद्रा म्युच्युअल फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष बिश्नोई यांनी इकोनॉमिक टाइम्सला सांगितले की, “तुम्हाला जर शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल मात्र, त्यासाठी तुमच्याकडे शेअर्स संदर्भात योग्य माहिती नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करु शकतात. म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनुभवी फंड मॅनेजर्स आहेत जे तुमच्याकडून ठराविक शुल्काद्वारे फंडचे व्यवस्थापन करतात.”

गुंतवणुकीचा चांगला पर्याय

आशुतोष बिश्नोई पुढे म्हणाले, “म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांना कमी जोखीम घेऊन चांगला परतावा देण्यासाठी गुंतवणुकीचा योग्य माध्यम उपलब्ध करुन देतात.

त्यांनी पुढे म्हटलं की, आगामी काळात अर्थव्यवस्था आणि बाजारासाठी सकारात्मक दृष्टीकोन आहे. जगातील विविध देशांतील सरकारने आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी योग्य ती पावले उचलली आहेत ते पाहता जागतिक अर्थव्यवस्था उंचावण्याची शक्यता आहे.

दरमहा गुंतवणूक करा

जर आपण एकत्र गुंतवणूक करु शकत नसाल तर दरमहा पगारातील थोडी रक्कम बचत म्हणून गुंतवणूक करु इच्छित असाल तर ते सुद्धा शक्य आहे. सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान याचाच एक पर्याय आहे. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास तुम्हाला जोखीम पासून दिलासा मिळतो. जेव्हा शेअर बाजारात मंदी असेल तेव्हा एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवले पाहिजे. कारण अशा परिस्थितीत तुम्हाला स्वस्तात गुंतवणूक करण्याचा मार्ग उपलब्ध होतो.

खालच्या स्तरावर गुंतवणुकीचा फायदा

जेव्हा आपण खालच्या स्तरावर पैसे गुंतवाल तेव्हा शेअर बाजारात योग्य फायदा होतो. म्युच्युअल फंड हेच काम करता. ते एका विशिष्ट पद्धतीने आपल्या फंडचे व्यवस्थापन करतात आणि तुम्हाला त्याचा फायदा होतो. जर तुम्हाला गुंतवणुकदार व्हायचं आहे आणि थेट इक्विटीमध्ये गुंतवणूक करायची नसेल तेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडाचा मार्ग अवलंबू शकतात.

गुंतवणुकीचे अनेक पर्याय

शेअर बाजारात थेट गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही एखाद्या चांगल्या सल्लागाराचा सल्ला येऊन निर्णय घ्या. आर्थिक अनिश्चितता आणि शेअर बाजारातील अस्थिरता असतानाही गुंतवणुकदारांनी इक्विटी म्युच्युअल फंडवर विश्वास ठेवला आहे. स्मॉल कॅप, मिड कॅप किंवा मल्टी कॅप म्युच्युअल फंडात तुम्ही गुंतवणूक करु शकतात.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर

संबंधित बातम्या

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण; कमवा आणि शिका योजनेतून ‘एवढे’ रुपये मिळणार; सरकारची घोषण

March 10, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

March 8, 2026
मेजवानी! मरवडे फेस्टिव्हलचे सोमवारपासून आयोजन; कलावंतांच्या आविष्कारासह शोभायात्रेचे आयोजन; शेकडो कलावंत सहभागी होणार

सज्ज व्हा! मरवडे फेस्टिव्हलचा आजपासून शुभारंभ, पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि प्रबोधनाची वारी

March 7, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी बसविल्याप्रकरणी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक; आणखीन कोणाचा सहभाग? तपास सुरू

March 6, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

February 14, 2026

पालकांनो, खिशाला कात्री लागणार नाही! सरकारने ‘या’ विद्यार्थ्यांची परीक्षा फी केली माफ; पहा तुम्ही पात्र आहात का?” जाणून घ्या…

February 13, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दहावी, बारावीच्या परीक्षा 'या' महिन्यात होणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याचं टोकाचं पाऊल; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

March 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा