mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी mi स्टोर (रेडमी शॉपी) आता मंगळवेढा शहरात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी mi स्टोर (रेडमी शॉपी) आता मंगळवेढा शहरात




मंगळवेढा टाईम्स टीम । भारतातील स्मार्ट फोन आणि स्मार्ट एलईडी टीवी मध्ये no.1 brand असलेल्या कंपनी xiaomi म्हणजेच mi चे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे mi स्टोर ( रेडमी शॉपी) आपल्या मंगळवेढा शहरामध्ये सुरू होत आहे.


त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन खरेदी पासून आणि ऑनलाईन होणार्‍या फसवे गिरी पासून मोठ्या प्रमाणात सुटका मिळणार आहे.

मंगळवेढा मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल शॉपी शेख बंधू च्या नव्याने चालू होणार्‍या mi स्टोर ( redmi shoppy) मध्ये ग्राहकांना mi ( redmi) कंपनी che सर्व product’s म्हणजेच स्मार्ट फोन,  स्मार्ट टीवी, power banks, headphones, laptops आणि ईतर सर्व mi ( redmi) कंपनीचे प्रोडक्टस ऑनलाइन दारात मिळणार आहेत.

त्याशिवाय वस्तू खरेदी करण्यास सोपे जाण्यासाठी, ग्राहकांना बजाज फायनान्स, tvs फायनान्स, तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्ड व मासिक हाफत्याची सोय करण्यात आली आहे.तसेच कंपनीचे सर्व्हिस सेंटर जवळच असल्याने ग्राहकांस विक्री नंतर सर्विस ची सुद्धा हामी मिळणार आहे.

Xiomi company आता 100% भारतीय माणसा कडून आणि आपल्या देशातच मोबाइल उत्पादन करत असल्याने न कळत भारतीय अर्थव्यवस्था सुधारणा मध्ये सुद्धा हातभार लागत आहे.कंपनीचे नवीन शोरूम आता दामाजी मंदिर समोर,धर्मगाव रोडच्या कॉर्नरला  सोमवार दि.7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कार्यरत होणार आहे.

अधिक माहितीसाठी 9975786514 हा ग्राहक मदत क्रमांक उपलब्ध केलेला आहे. तरी सर्व मंगळवेढा तालुक्यातील ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन अमर इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड मोबाईल शॉपीचे मालक बशीर शेख यांनी केले आहे.

पहिल्या 100 ग्राहकांना आकर्षक भेट वस्तू

सोमवार दि.7 सप्टेंबर रोजी mi स्टोरचे उद्घाटन होत असून यावेळी स्मार्ट फोन्स, स्मार्ट टीव्ही आणि लॅपटॉप खरेदी करणाऱ्या पहिल्या 100 ग्राहकांना आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे या संधीचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अमर इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड मोबाईल शॉपीचे संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.

The largest mi store (Redmi Shoppe) in Solapur district is now in Mangalwedha city

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट; विधानसभा अध्यक्षांना कोरोनाची लागण

पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट; विधानसभा अध्यक्षांना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा