mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार, उमेदवार अन् मतदारसंघ जाहीर करणार; एम एम डी फॅक्टर यशस्वी होणार का.?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 3, 2024
in राजकारण, राज्य
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स। 

लढायचं की पाडायचं, कोणत्या मतदारसंघातून कोण उमेदवार, याबाबत मनोज जरांगे पाटील आज निर्णय घेणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात उतरले आहेत.

त्यांनी निवडणूक लढण्याबाबत पावलेही टाकली आहेत. त्यासाठी त्यांनी उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास सांगितलेय. आज त्याबाबत निर्णय होणार आहे. मनोज जरांगे पाटील आज उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार आहेत. सायंकाळी पाच वाजेदरम्यान मनोज जरांगे पाटील याबाबतची घोषणा करणार आहेत.

इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार आहेत. त्यापूर्वी सकाळी सात वाजल्यापासून अंतरवाली सराटीमध्ये ते इच्छुक उमेदवारांशी संवाद देखील साधणार आहे. मनोज जरांगे पाटील किती मतदारसंघांमध्ये उमेदवार उभा करतात आणि कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान मनोज जरांगे यांनी मराठा, मुस्लिम ,दलित असे एकत्रित समीकरण जुळवत, ठराविक जागेवर आपण उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्यामुळे आज मनोज जरांगे पाटील आपल्या उमेदवारांची आणि मतदारसंघाची घोषणा करणार आहेत,

तत्पूर्वी अनेक मतदारसंघात इच्छुकांमध्ये एकमत होत नसल्याने ते सकाळी सर्वच इच्छुक अशा उमेदवारांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळाली आहे. मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात, कोणत्या मतदारसंघात आपला उमेदवार देतात.. याकडे राज्याचे लक्ष लागलेय. मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायामुळे विधानसभा निवडणुकीला वेगळे वळण लागणार आहे.

इच्छुकांची नाराजी रोखण्याचा जरांगे समोर आव्हान

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या 14 महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहे.सत्तेत गेल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील हे विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान जरांगे यांनी प्रत्येक मतदारसंघातून इच्छुकांनी अर्ज दाखल करावे अशी भूमिका घेतली होती त्यामुळे मतदारसंघांमध्ये अनेक इच्छुकांनी आपले अर्ज देखील दाखल केले आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांना एकच उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुक नाराज होण्याची शक्यता आहे.त्यामुळे मनोज जरांगे यांच्यासमोर इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करण्याच आव्हान असणार आहे…

एम एम डी फॅक्टर यशस्वी होणार का.?

मराठा, मुस्लिम,दलित यांची मोट बांधून मनोज जरांगे पाटील या विधानसभेच्या रिंगणात उतरले आहे. आंबेडकरी चळवळीतील आनंदराज आंबेडकर ,राजरत्न आंबेडकर त्याचबरोबर मुस्लिम धर्मगुरू सय्याद नोमानी यांच्यासोबत मनोज जरांगे यांनी बैठक घेऊन मराठा, मुस्लिम, दलित या समीकरणाची घोषणा केलेली आहे. दरम्यान महाराष्ट्रात हा एम एम डी फॅक्टर यशस्वी होणार का हे बघणं देखील महत्त्वाच असणार आहे…

जरांगे आज पाच वाजता पत्रकार परिषदेत करणार घोषणा

आज दिवसभर इच्छुक उमेदवारांशी संवाद साधल्यानंतर मनोज जारंगे पाटील हे साधारणतः सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन मतदार संघ आणि उमेदवार जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील कोणकोणत्या मतदारसंघात उमेदवार देतात याची उत्सुकता महाराष्ट्रसह राजकारण्यांना देखील लागली आहे…

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मनोज जरांगे

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
Next Post
तोफ धडाडणार! दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मंगळवेढ्यात जाहीर सभा; कोणत्या मुद्द्यावर भाष्य करणार? अवघ्या मतदारसंघाचे लागले लक्ष

तोफ धडाडणार! दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मंगळवेढ्यात जाहीर सभा; कोणत्या मुद्द्यावर भाष्य करणार? अवघ्या मतदारसंघाचे लागले लक्ष

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा