mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सिद्धनाथ ज्वेलर्सच्या लकी ‘ड्रॉ’ ची सोडत; बुलेट, स्कुटी, पैठणी, वॉशिंग मशीनचे ‘हे’ ठरले भाग्यवान विजेते

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 2, 2021
in मंगळवेढा, राज्य

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सिद्धनाथ ज्वेलर्स सुवर्णपेढीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य लकी ड्रॉमध्ये पाहिले बक्षिस बुलेट चे विजेते मधुकर संगप्पा हत्ताळी तर स्कुटी मोटारसायकलचे सुशील नानासाहेब मोरे (घरनिकी) हे भाग्यवान विजेते ठरले आहेत.

शुद्धता , सचोटी व विश्वास या त्रिसूत्रीच्या भक्कम  पायावर गेल्या २५ वर्षांपासून उभ्या राहिलेल्या रावसाहेब चव्हाण पाटील आटपाडीकर यांच्या सिद्धनाथ ज्वेलर्सने ग्राहकांसाठी धमाका ऑफर आयोजित केला होता याचे उदघाटन महिलांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर उषादेवी बिराप्पा जाधव, राजश्री मुरलीधर घुले सरपंच सविता प्रताप भोसले अर्चना गोविंद भोसले, रेखा बाळासाहेब सावंत ,सुलोचना नामदेव इंगळे, अनिता शंभूदेव कदम, विजया शिवाजी पाटील, इंदुमती शंकर जाधव ,

नंदा दादासाहेब बाबर, नारायण तातोबा चव्‍हाण, मालन नारायण चव्हाण ,रावसाहेब चव्हाण, शरद चव्हाण ,सुनिता यशवंत चव्हाण, अरुणा शरद चव्हाण, धीरज यशवंत चव्हाण, राज जोशी ,संग्राम हजारे आदी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार मोरे , अनंत पोतदार, मुकुंद खुळे, बाबा कदम, राणी कोळसे ,सुरय्या शेख , सकलेन आतार ,सुहास सरडे ,प्रतीक पाटील, समाधान घोडके,  कृणाल माळी आदीनी परिश्रम घेतले.

भाग्यवान विजेते

ए.सी. – राजकुमार शिवाजी चवरे. सोलापूर, स्मार्ट टि.व्ही  बशीर बादशहा शेख , मंगळवेढा, फ्रिज – मल्लिकार्जुन इराण्णा पट्टणशेट्टी, मंगळवेढा , वॉशिंग मशिन – विशाल हरीदास माने , मंगळवेढा, आटा चक्की – सुदर्शन नारायण परबत, भेंड ,वॉटर फिल्टर – जयश्री कुंडलीक पवार , मंगळवेढा, स्मार्ट मोबाईल – मनिषा मुकुंद पाटील , मंगळवेढा, ओव्हन – भौरम्मा तुळजूराम कोळी, सिध्देवाडी,

होम थिएटर – नितीन तमन्ना पांचाळ , मंगळवेढा , शिलाई मशिन – संजय औदुंबर यादव , मारापूर, शिलाई मशिन – शिवाजी दगडू पुजारी , मंगळवेढा, कुलर – नसिमा महामुद सुतार , मंगळवेढा, कुलर – विद्या आप्पासाहेब सोलनकर , शरदनगर , स्टॅन्ड फॅन – जयश्री सिताराम पवार , मंगळवेढा, स्टॅन्ड फॅन – अरुण रामेश्वर पाटील , शेलेवाडी,

गॅस शेगडी – श्रीमंत केराप्पा मोहिते , कचरेवाडी, गॅस शेगडी – अमोल जयकुमार भोसले , सोलापूर, मिक्सर – कार्तिक रमेश ठेंगील, मुढवी, मिक्सर – दत्तात्रय धर्मा कदम , आंबे चिंचोली,

डिनर सेट – सुरेश दामू शिंगणा , आंबे, डिनर सेट – सुनिल विष्णू खंदारे , मंगळवेढा, पैठणी – दामाजी भारत वाकडे , मंगळवेढा, पैठणी – काडसिध्द आप्पासाहेब देसाई , नंदूर  अशी विजेत्यांची नावे आहेत.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: लकी ड्रॉसिध्दनाथ ज्वेलर्स
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

यादी समोर! 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार; पालकमंत्रीही हेच राहणार?

August 11, 2022
मंगळवेढ्यात शैक्षणिक वर्तुळात खळबळ; जुगार खेळतांना शिक्षक सापडला

बडे मासे गळाला! मंगळवेढ्यात हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा; सर्वात मोठी कारवाई

August 11, 2022
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

मोठी बातमी! राज्यात पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत डेडलाइन

August 11, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Breaking! मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

August 11, 2022
मंगळवेढ्यात पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल; आमदार समाधान आवताडेंनी बोलावली ‘या’ गावांची बैठक

देवांना साकडे! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात पावसासाठी ग्रामदैवतांना घातला जलाभिषेक

August 11, 2022
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

अनेक पिके पाण्याअभावी कात टाकत आहेत, उजनीतील अतिरिक्त पाणीसाठा मंगळवेढ्यातील गावांसाठी द्या; आ.आवताडेंची मागणी

August 11, 2022
खळबळ! महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ जणींना अटक

खळबळ! मंगळवेढ्यात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा, क्लब चालकासह नऊ जणांविरूध्द गुन्हे दाखल

August 10, 2022
दत्तात्रय भरणे औकातीत राहायचं, उजनीसुद्धा ओलांडू देणार नाही; आमदार तानाजी सावंत यांचा इशारा

मोठी बातमी! नामदार तानाजी सावंत यांना ‘हे’ खात मिळणार; मंत्रिपदाने मंगळवेढ्यात जल्लोष

August 10, 2022
देशभक्ती! मंगळवेढ्यामधून निघाली तब्बल 350 फूट लांब तिरंगा ध्वजाची रॅली; आमदारांनी वाजवला ढोल

देशभक्ती! मंगळवेढ्यामधून निघाली तब्बल 350 फूट लांब तिरंगा ध्वजाची रॅली; आमदारांनी वाजवला ढोल

August 9, 2022
Next Post
पालकांनो मुलांचे भविष्य घडवा! मंगळवेढ्यात उद्या नवजात बालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी सुवर्णप्राशन शिबीर; फायदे वाचून थक्क व्हाल

पालकांनो! तिसरी लाट येण्यापूर्वी मुलांना द्या 'सुवर्णप्राशन'

ताज्या बातम्या

मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

यादी समोर! 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार; पालकमंत्रीही हेच राहणार?

August 11, 2022
मंगळवेढ्यात शैक्षणिक वर्तुळात खळबळ; जुगार खेळतांना शिक्षक सापडला

बडे मासे गळाला! मंगळवेढ्यात हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा; सर्वात मोठी कारवाई

August 11, 2022
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

मोठी बातमी! राज्यात पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत डेडलाइन

August 11, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Breaking! मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

August 11, 2022
मंगळवेढ्यात पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल; आमदार समाधान आवताडेंनी बोलावली ‘या’ गावांची बैठक

देवांना साकडे! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात पावसासाठी ग्रामदैवतांना घातला जलाभिषेक

August 11, 2022
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

अनेक पिके पाण्याअभावी कात टाकत आहेत, उजनीतील अतिरिक्त पाणीसाठा मंगळवेढ्यातील गावांसाठी द्या; आ.आवताडेंची मागणी

August 11, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..