टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील मुरलीधर चौक येथील हजारे कॉम्प्लेक्स येथे शुभदा क्लिनिक हे आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.
आज सकाळी 11 वाजता आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती डॉ.प्रणाली अरविंद जगधने-वाघमारे यांनी दिली आहे.
डॉ.प्रणाली अरविंद जगधने-वाघमारे या स्त्रीरोग, बालरोग तसेच मलेरिया टायफॉईड, ताप, सर्दी, खोकला या आजारांवर खात्रीपूर्वक उपचार करून नागरिकांना योग्य प्रकारे मार्गदर्शन देखील करतात.
शुभदा क्लिनिकच्या माध्यमातून मंगळवेढा परिसरातील नागरिकांची आरोग्यसेवा करण्यासाठी तसेच खास महिलांसाठी विशेष उपचार देखील होणार आहेत.
आज होणाऱ्या शुभदा क्लिनिक च्या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.प्रणाली सचिन जगधने, रवींद्र वाघमारे, मीना वाघमारे, अरविंद जगधने, लतिका जगधने व सचिन वाघमारे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज