टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढेकरांसाठी एक आनंदची बातमी आहे. हेअर मास्टर सलून आजपासुन ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले असल्याची माहिती संचालक स्वप्नील माने यांनी दिली आहे.
नागरिकांना आता सोलापूर, पुणे येथे दाढी व कटींगसाठी जाण्याची गरज भासणार नसून सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत.
मंगळवेढ्यात जुने श्रीराम मंगल कार्यालय, श्रीराम मार्ट, शिशु विहार समोर आजपासून हेअर मास्टर सलून सुरू होत आहे.
मंगळवेढा शहरात पहिल्यांदाच दिल्ली येथील प्रोफेशनल स्टाफ व वातानुकूलित सलून सुरू होत असल्याने सर्व प्रकारच्या हेअर स्टाईल करता येणार आहेत.
हेअर मास्टर सलून हा ब्रँड स्वप्नील माने यांनी स्वतः तयार केला असून यामध्ये सर्व स्टाफ हा उच्च शिक्षित व प्रोफेशनल कामगार आहेत.
मंगळवेढ्यातील व परिसरातील नागरिकांना ब्रँडेड क्वालिटीचे दाढी व कटिंग अत्यंत माफक दरात करता येणार आहे.
तरुण वर्गांसाठी सर्व प्रकारच्या ब्रँडेड हेअर स्टाईल करून दिल्या जाणार आहेत.
हेड शाम्पू वॉश मोफत केला जाणार
हेअर मास्टर सलून मध्ये कटिंग, हेअर कट, हेअर कलर केल्यानंतर घरी जाऊन केस धुण्याची कटकट वाचणार असून प्रत्येक ग्राहकांना मोफत शाम्पू हेड वॉश मोफत करून दिला जाणार आहे त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.
घरपोच सेवा
मंगळवेढ्यातील नागरिकांसाठी हेअर मास्टर सलून कडून दाढी व कटिंग साठी घरपोच सेवा दिली जाणार आहे. त्यासाठी 76205 76819 या नंबरवरती संपर्क साधावा.
लहान मुलांसाठी स्पेशल चेअर
हेअर मास्टर सलूनमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वतंत्र चेअरमध्ये लहान मुलांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
हेअर मास्टर सलून येथे हेअर वॉश, हेअर स्पा, हेअर स्टेटनिंग आदी सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाल्या असल्याने नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज