मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क
मंगळवेढा येथील विजापूर-पंढरपूर रोडवरील कृष्णा हॉस्पिटल शेजारी ‘पांडुरंग मशिनरी’चे आज सकाळी 11 वाजता शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती संचालक नागेश डोके यांनी दिली आहे.
पांडुरंग रामचंद्र डोके, सौ.रेणुका पांडुरंग डोके यांच्या शुभहस्ते या नूतन फर्मचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पांडुरंग मशिनरी यांच्याकडे ‘कोठारी’ पाईपची अधिकृत डीलरशिप असल्यामुळे माफक दरात सर्व वस्तू मिळणार आहेत.
मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी पांडुरंग मशिनरी आजपासून सज्ज झाले असून शेतकरी बांधवांना आता इतर कोठेही जाण्याची गरज भासणार नाही.
पांडुरंग मशिनरी येथे एकाच छताखाली सर्व प्रकारचे शेती विषयक दर्जेदार उत्पादने मिळणार आहेत.
सर्व प्रकारचे ओपनवेल, सबमर्सिबल पंप, केबल, पीव्हीसी पाईप, पीव्हीसी फिटिंग्ज, स्टार्टर इलेक्ट्रिक मोटर, डिझेल इंजिन व ठिबक सिंचन साहित्य अत्यंत माफक दरात शेतकऱ्यांना मिळणार आहे.
नागेश डोके यांनी शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ ओळखून शेतकऱ्यांना माफक दरात दर्जेदार साहित्य देण्यासाठी या नूतन ‘पांडुरंग मशिनरी’ची निर्मिती केली आहे.
आजपासून शेतकरी बांधवांच्या सेवेत रुजू होणाऱ्या या उद्घाटन सुभारंभास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नागेश पांडुरंग डोके यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरवर करा संपर्क
शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या वस्तूच्या माहितीसाठी 7020621557 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन पांडुरंग मशिनरी यांच्याकडून करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज