mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! मंगळवेढयातील बाजार समिती मध्ये डाळींब सौदे लिलाव आजपासून दररोज सुरू राहणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 7, 2021
in मंगळवेढा
शेतकऱ्यांनो! मंगळवेढयातील बाजार समिती मध्ये डाळींब सौदे लिलाव आजपासून दररोज सुरू राहणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

डाळींब उत्पादक शेतकरी यांच्या सोयीसाठी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर आज गुरुवार दि.७ आँक्टोंबर पासुन मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये डाळींब सौदे लिलाव दररोज सुरु होणार असलेची माहिती सभापती सोमनाथ आवताडे यांनी दिली.

कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृहात सर्व डाळींब आडत व्यापारी व शेतकरी यांची बैठक घेणेत आली.

सदरच्या बैठकीमध्ये डाळींब सौदे लिलावबाबत सर्वानुमते निर्णय घेणेत आला.

बाजार समिती संचालक मंडळाने शेतक-यांचा हितासाठी अनेक विधायक उपक्रम राबविले आहेत. बाजार समितीने डाळींब सौदे लिलाव सुरु केल्यापासुन २० कोटींची उलाढाल झाली असुन २१ हजार शेतकर्‍यांनी आपले डांळीब सौदे लिलावात विक्री केलेली आहे.

डाळींब सौदे लिलावाच्या ठिकाणी राञीच्या वेळी शेतकरी डाळींब घेउन येतात त्यांना पुरेशा प्रमाणात प्रकाश मिळावा यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करुन दोन नवीन हायमास्ट दिवे मंजुर करणेत आलेले आहेत.

पुढील ४ दिवसामध्ये ते बसविणेत येणार आहेत. डाळींब सौदे लिलाव हे दररोज दुपारी ४ वाजता सुरू होतील तसेच प्रत्येक आठवड्यातील दर रविवारी सौदे लिलावस साप्ताहिक सुट्टी राहील अशी माहिती सभापती सोमनाथ आवताडे यांनी दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कृषी उत्पन्न बाजार समितीडाळींबमंगळवेढासौदे

संबंधित बातम्या

विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

June 1, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

रामचंद्र सलगर (शेठ) यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या धर्मगावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर; औषध वितरण सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन

May 31, 2025
मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा सत्तावीसावा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त तर ‘एवढी’ वाढ

मोठी बातमी! मंगळवेढा खून प्रकरणी मारहाणीत जखमी झालेल्या ‘या’ व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू; दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त; पाच वर्षाचा चिमुकला पोरखा

May 31, 2025
मोठी बातमी! नांदण्यास नकार दिल्याने पतीकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना; पती, सासू, सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

मंगळवेढा खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! आरोपीच्या भावाने वहिनीचा भाव, आईविरोधात केला गुन्हा दाखल; तर पत्नीच्या खूनप्रकरणी पती व सासूला अटक, 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी

May 29, 2025
बापरे..! मंगळवेढ्यात ‘खासगी सावकारी’च्या माध्यमातून आठवड्याला सुमारे कोट्‌यावधीची उलाढाल? भीतीपोटी अनेकांनी गावे सोडली; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; अवैध सावकारीला आळा घाला, महिला वर्गाची मागणी

खळबळ! मंगळवेढ्यात अवैध सावकारी करणाऱ्याच्या राहत्या घरी पोलीस बंदोबस्तात झाडाझडती, आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

May 29, 2025
मंगळवेढ्यात शेतकऱ्यांची कामे ठप्प; मंडल अधिकारी व तलाठी संघाने पुकारले बेमुदत रजा आंदोलन

मंगळवेढ्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत; ‘या’ मागणीसाठी उपसले आंदोलनाचे हत्यार

May 28, 2025
मोठी बातमी! नांदण्यास नकार दिल्याने पतीकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना; पती, सासू, सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

मोठी बातमी! नांदण्यास नकार दिल्याने पतीकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना; पती, सासू, सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

May 28, 2025
काय सांगताय..! मंगळवेढ्यात मेन रोडटच व्यवसाय, ऑफिस साठी गाळा घ्या ‘विना डिपॉझिट’; आजच 9890168916 नंबरवर कॉल करा

काय सांगताय..! मंगळवेढ्यात मेन रोडटच व्यवसाय, ऑफिस साठी गाळा घ्या ‘विना डिपॉझिट’; आजच 9890168916 नंबरवर कॉल करा

May 27, 2025
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यातील ‘या’ कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

खत व बियाणे विक्रेत्यांनो! नियमाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करणार; मंगळवेढ्यातील दुकानदारांना दिला इशारा

May 25, 2025
Next Post

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी पाण्याची वाढीव तरतूद; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

ताज्या बातम्या

मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘इतक्या’ टप्प्यात होण्याची शक्यता; निवडणूक आयोगाला ‘या’ गोष्टीची आवश्यकता भासणार?

June 1, 2025

सावधान! हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद हिरावला; कोरोनाने घेतला तरुणाचा बळी, परिसरात हळहळ

June 1, 2025
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

राजकीय खळबळ! दोन्ही पवार कधी एकत्र येणार? थेट प्रश्न, शरद पवारांच्या उत्तरानं सर्वच बुचकळ्यात

June 1, 2025
विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

June 1, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

रामचंद्र सलगर (शेठ) यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या धर्मगावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर; औषध वितरण सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन

May 31, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

विनापरवाना वर्गणी वसूल; वीस जणांविरुध्द गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील या घटनेने माजली सर्वत्र खळबळ

May 31, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..