मंगळवेढा टाईम्स : संपादक – समाधान फुगारे
मंगळवेढ्याच्या प्रगतीसाठी मंगळवेढेकरांनी आपली खरेदी स्थानिक बाजारपेठेतूनच करावी, असे आवाहन स्थानिक दुकानदार व व्यापारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थानिक खरेदीचे अनेक फायदे आहेत, जसे की आवडती वस्तू प्रत्यक्ष पाहणे, प्रात्यक्षिक घेऊन निर्णय घेणे आणि विक्रीपश्चात त्वरित सेवेची हमी मिळणे.

ऑनलाइन खरेदीत वस्तू लगेच न मिळणे किंवा वस्तू खराब निघाल्यास परत करावी लागणे अशा अडचणी येतात.
स्थानिक बाजारपेठेत सर्व वस्तू ऑनलाइन दरात उपलब्ध असून, जसे की शीतल कलेक्शन मध्ये ब्रॅण्डेड कपडे, साड्या, लहान मुलांसाठी विविध व्हरायटी, साडी महोत्सव,

तसेच अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एलईडी, लॅपटॉप, कॉम्प्युटर्स, होम अप्लायन्सेससाठी दोन ते तीन वर्षांची, तर फ्रीज, सोलर, वॉशिंग मशीनसाठी १० ते २० वर्षांची वॉरंटी उपलब्ध आहे. शून्य टक्के व्याजदरात फायनान्स व कॅशबॅक ऑफर्सही आहेत.
दीपावली निमित्ताने सोने चांदी खरेदीसाठी गोखले हॉस्पिटल शेजारी असलेले ‘श्रीदेवी ज्वेलर्स‘ मध्ये सोने चांदी खरेदीसाठी विश्वसनीय सुवर्ण दालन प्रसिद्ध आहे. नागरिकांना येथे खात्रीशीर सोने चांदी दागिने मिळत आहेत.
स्वच्छ व दर्जेदार कॉलिटीचे तूप, खवा, बासुंदी, पनीर, दूध चोखामेळा चौकातील संतोष कोंडूभैरी यांच्या श्री समर्थ मिल्क प्रॉडक्ट्स मध्ये मिळत आहेत.

खटावकर मॉल येथे साहित्य खरेदीवर गिफ्ट सोबत लकी ड्रॉ, सर्व साहित्य नामवंत कंपनीचे ब्रँडेड आणि कमी किमतीत मिळत आहे.

मंगळवेढा मध्ये शीतल कलेक्शन येथे सर्व कंपन्यांचे कपडे, खटावकर मॉल, श्रीराम सुपर मार्ट, अमर इलेक्ट्रॉनिक्स मंगळवेढ्यात असल्याने ग्राहकाला त्वरित सेवा मिळते.

दुकानदारांकडे नवीन ऑफर्स, 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट, लकी ड्रॉ आणि खरेदीवर भेटवस्तू उपलब्ध आहेत.

शीतल कलेक्शनचे मालक शेखर ताड, अमर इलेक्ट्रॉनिक्स मालक जुनेदभाई शेख, खटावकर मॉलचे मालक आनंद खटावकर यांनी या सर्व फायद्यांमुळे स्थानिक खरेदीचे आवाहन केले.
दीपावली फराळ खरेदीसाठी खेतेश्वर स्वीट हे मंगळवेढा येथील नावाजलेले नाव असून नागरिकांना स्वादिष्ट व चविष्ट मिठाई येथे खरेदी करता येणार आहे.

दिवाळीच्या निमित्ताने लोक कपडे, किराणा मॉल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून ते घराच्या सजावटीपर्यंत सर्व गोष्टींची खरेदी करतात. खरेदी करताना, लोक या वस्तूंमध्ये विविधता अपेक्षित करतात जेणेकरून ते नवीन आणि अनोख्या वस्तू खरेदी करू शकतील.
मंगळवेढ्यात अशी अनेक खरेदीची ठिकाणे आहेत जिथे ही इच्छा पूर्ण होऊ शकते. तर जास्त फिरफिर न करता या ठिकाणांविषयी वाचा आणि निघा शोपिंगसाठी.
कपडे, साड्या खरेदी करण्यासाठी नवरंग चौक येथील शीतल कलेक्शन, मोबाईल, टीव्ही, ए सी आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स व किराणा व इतर साहित्य खरेदीसाठी बायपास रोडवरील खटावकर मॉल या ठिकाणी स्वस्तात ब्रँडेड वस्तू शॉपिंग करा.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










