सोलापूरचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा आज मंगळवेढा तालुक्यातील पूरग्रस्त भागांमध्ये दौरा होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी दिली.
दुपारी १ वाजता ब्रह्मपुरी , २ वाजता बठाण , ३ वाजता उचेठाण व ४ वाजता तामदर्डी या भागात दौरा होत असून पुरामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नागरिकांचे नुकसान झाले त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या अडचणी ऐकून त्या सोडवण्यासाठी ते येत आहेत.
या दौऱ्यामध्ये तहसीलदार व सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत या भागातील नागरिकांच्या अडचणी असतील तर प्रत्यक्ष भेटून त्या मांडाव्यात असे आवाहन शशिकांत चव्हाण यांनी केले आहे.
बंगला विकणे आहे.
मंगळवेढा येथील ३००० चौ.फूट एन.ए.प्लॉट , साधारण ५०० चौ.फूट मध्ये आर.सी.सी. वन बी.एच.के. बांधकाम,बोअरचे मुबलक पाणी , ज्ञानदीप शाळेपासून फक्त ५०० फुट अंतरावर , अपार्टमेंट , बँक , हॉस्पिटल , हॉलसाठी उपयुक्त ठिकाण , कारखाना रोडपासून दोन नंबरचा प्लॉट , दोन रोडटच कॉर्नर प्लॉट योग्य किंमत आल्यास त्वरीत विकणे आहे.
संपर्क:मो.नं.९८९०९८०८७७,९५६१८२११९९
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज