टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्हा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या शेतकरी आघाडी जिल्हाध्यपदी जमीर बाबुभाई इनामदार यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी अ.भा.छावा मराठा युवा संघटना जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड,अ.भा.छावा मराठा युवा संघटना जिल्हा संघटक मनोज चव्हाण,अ.भा.छावा मराठा युवा संघटना तालुकाध्यक्ष सुरज फुगारे,अ.भा.छावा मराठा युवा संघटना शहराध्यक्ष सागर वाघमारे,
पाहिजेत
मंगळवेढा शहरात नव्याने सुरू होणाऱ्या मेडिकल स्टोअरसाठी बी’ किंव्हा ‘डी’ फार्मसी झालेल्या अनुभवी मुला मुलींची अर्जंट भरती होणार आहे. संपर्क: 7322020202
अ.भा.छावा मराठा युवा संघटना शहराध्यक्ष वैभव ठेंगील,अ.भा.छावा मराठा युवा संघटना विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष सचिन वडतिले, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष उमेश आवताडे,विनायक आवताडे, विजय माळी आदीजन उपस्थित होते.
Jamir Inamdar as the District President of Akhil Bharatiya Chhawa Maratha Yuva Sanghatana Shetkari Aghadi
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज