सुरज फुगारे । बजाज फायनान्स लिमिटेड ( बीएफएल ) आपल्या सातत्यपूर्ण कर्ज परतफेड करणाऱ्या ग्राहकांना कर्जफेड पुढे ढकलण्याची सोय देऊ करत आहे.कोणत्याही कर्जात दोनपेक्षा अधिक हप्ते फेडायचे राहिलेले नाहीत अशा ग्राहकांना मार्च , एप्रिल आणि मे २०२० या महिन्यांमध्ये हप्ते न भरण्याची मुभा देण्यात येत आहे.
मात्र , १ मार्च २०२० नंतर ज्यांचे कर्ज मंजूर झाले आहे ते ग्राहक या सुविधेसाठी म्हणजेच मोरेटोरिअमसाठी पात्र नसतील.या सुविधेचा लाभ ग्राहकांना कसा घेता येईल ? या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी | आपल्या कर्ज खात्याच्या माहितीसह या सुविधेचा लाभ मागण्याचे कारण बीएफएलला https://customer-login.bajajfinserv.in/Customer?Source=Raise ur fachar लॉग इन करून मान्यता मिळवता येईल.रीक्वेस्ट या विभागात प्रोडक्टमध्ये कोविड -१ ९ निवडा.
त्यानंतर कर्जाची माहिती निवडा , सर्व अटीशर्थी काळजीपूर्वक वाचा आणि तुम्ही मान्यता दिलीत की तुमची विनंती नोंदवली जाईल.
In Solapur, Bajaj Finance allows customers to repay their loans
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज