mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विदारक चित्र! मंगळवेढ्यातील ‘या’ दोन गावातून भिमा नदी पात्रातून दिवस-रात्र बेकायदा वाळू उपसा सुरू; पोलीस व महसूल प्रशासनाची डोळेझाक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 15, 2025
in मंगळवेढा
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी व माचणूर येथील भिमा नदी पात्रातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून नदीपात्रात मोठाले खड्डे पडल्याचे विदारक चित्र आहे.

दरम्यान या वाळू उपशाकडे महसूल प्रशासनाची डोळेझाक होत असल्याने शासनाच्या मालमत्तेवर वाळू तस्करांचा दिवसाढवळ्या दरोडा पडत असल्याने सुज्ञ नागरिकातून महसूलच्या कारभाराविषयी संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तात्काळ लक्ष घालून शासनाच्या मालमत्तेची होणारी चोरी तात्काळ थांबवावी अशी मागणी होत आहे.

माचणूर गावालगत भिमा नदी असून भिमा नदीमधील पाणी कमी झाल्याने वाळू तस्करानी या वाळूवर डोळा ठेवला आहे.

वाळू तस्कर मोटर सायकल व वाहनामधून या वाळूची रात्री व दिवसा चोरी करत आहेत. परिणामी नदी पात्रात जागोजागी मोठाले वाळूचे खड्डे पडल्याचे विदारक चित्र आहे.

वाळू तस्कर वाळूची चोरी करीत असल्याची माहिती संपूर्ण परिसराला माहित होत असताना महसूल खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कशी काय होत नाही. हे न उलगडणारे कोडे असल्याच्या प्रतिक्रिया परिसरातील नागरिकातून व्यक्त होत आहेत.

मध्यंतरी मोठया प्रमाणात नदीला पाणी आल्यामुळे वाळू पाण्याखाली गेली होती. सध्या नदीच्या पाण्याची पातळी खालावल्याने वाळू उघडी पडल्याने वाळू तस्कर याचा फायदा घेत आहेत. वाळू तस्करी ही संगनमताने सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

महसूल प्रशासनाची डोळेझाक

माचणूर भिमा नदी पात्रात दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून महसूल कर्मचाऱ्यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. मोटारसायकलद्वारे ही वाळू चोरी केली जात आहे. नदी पात्रात वाळू उपशामुळे मोठाले खड्डे पडले आहेत. तात्काळ वाळू चोरी थांबवावी. प्रताप पाटील, ग्रामस्थ, माचणूर

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अवैध वाळू उपसा

संबंधित बातम्या

दिराने केला भावजयीचा विनयभंग तीघांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! मंगळवेढ्यात विवाहित महिलेचा विनयभंग; धर्मगावातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल

June 15, 2025
अर्थकारण! मंगळवेढ्यातील ‘AD फायनान्स’चा आज चौथा वर्धापनदिन सोहळा; 3 हजारांपेक्षा जास्त ग्राहकांची 154 कोटींची कर्ज प्रकरणे मंजूर; सर्व लोन जलद सुविधा एकाच छताखाली

अर्थकारण! मंगळवेढ्यातील ‘AD फायनान्स’चा आज चौथा वर्धापनदिन सोहळा; 3 हजारांपेक्षा जास्त ग्राहकांची 154 कोटींची कर्ज प्रकरणे मंजूर; सर्व लोन जलद सुविधा एकाच छताखाली

June 14, 2025
मोठी बातमी! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

मोठी बातमी! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

June 12, 2025
कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

June 11, 2025
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

पोलिसांना आवाहन! मंगळवेढ्यात एकाच रात्रीत दोन घरफोड्या; दागिन्यांसह २ लाख ८० हजारांचा ऐवज पळवला; हज यात्रेचे स्वप्न हे अधुरेच राहिले

June 9, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

June 8, 2025
नागरिकांनो! ‘नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & ICU’चा आज मंगळवेढ्यात उद्घाटन सोहळा

नागरिकांनो! ‘नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & ICU’चा आज मंगळवेढ्यात उद्घाटन सोहळा

June 8, 2025

दोस्तीत कुस्ती! वाढदिवसाच्या पार्टीत लघुशंका करू नको म्हटल्याने मंगळवेढ्यातील तरुणावर चाकूने वार

June 5, 2025
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

लक्ष्मी दहिवडी ग्रामपंचायतीला तिसऱ्या क्रमांकाचा ‘हा’ राज्यस्तरीय पुरस्कार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते प्रदान

June 5, 2025
Next Post
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

बुलाती है मगर जाने का..! शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांना सत्तेचे वेध; पवारांच्या 'त्या' भूमिकेने मोठा पेच

ताज्या बातम्या

दिराने केला भावजयीचा विनयभंग तीघांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! मंगळवेढ्यात विवाहित महिलेचा विनयभंग; धर्मगावातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल

June 15, 2025
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

सोलापूर जिल्ह्यात मध्यरात्री थरार! पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरमध्ये मध्यरात्री एन्काऊंटर

June 15, 2025
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

बुलाती है मगर जाने का..! शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांना सत्तेचे वेध; पवारांच्या ‘त्या’ भूमिकेने मोठा पेच

June 15, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

विदारक चित्र! मंगळवेढ्यातील ‘या’ दोन गावातून भिमा नदी पात्रातून दिवस-रात्र बेकायदा वाळू उपसा सुरू; पोलीस व महसूल प्रशासनाची डोळेझाक

June 15, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

आषाढीसाठी ‘पंढरीच्या वारी’त येणाऱ्या दिंड्यांना मिळणार प्रत्येकी ‘एवढे’ हजार रुपये; वारकऱ्यांसाठी राबवला जाणार ‘हा’ उपक्रम; शासन आदेश निघाला

June 15, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

कामाची बातमी! प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार पालिका निवडणुका ‘या’ महिन्यानंतरच

June 15, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..