mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तर भारताचं चीन होईल किंवा इटली,’या’ शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
तर भारताचं चीन होईल किंवा इटली,’या’ शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । भारतात (India) कोरोनाव्हायरसची (Coronavirus) प्रकरणं वाढत आहेत. सरकार त्यावर नियंत्रणासाठी झटत आहे. देशातील परिस्थिती पाहता एकतर भारत चीनप्रमाणे (china) व्हायरसवर नियंत्रण मिळवू शकेल किंवा भारताची अवस्था इटलीप्रमाणे (Italy) होईल, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

कोरोनाव्हायरसच्या प्रसाराबाबत अभ्यास करणाऱ्या दोन शास्त्रज्ञांनी दिलेल्या मुलाखतीत अशी भीती व्यक्त केली आहे. यापैकी एक वैज्ञानिक हे सरकारसोबत काम करत आहेत.

वैज्ञानिक म्हणाले, भारताने एका कठीण टप्प्यात प्रवेश केलेला आहे. अशावेळी भारताबाबत 2 परिस्थिती समोर आहेत. एक तर Social Distancing आणि (Self Quarantine करून चीनप्रमाणे आजाराच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरेल आणि तसं नाही झालं तर इटलीसारखी परिस्थिती होईल आणि देशाची आरोग्यव्यवस्थाच कोलमडेल.त्यामुळे 2 ते 3 आठवडे भारतासाठी महत्त्वाचे आहेत. भारतात पुढील 2 ते 3 आठवडे कोरोनाव्हायरसची प्रकरणं 415 ते 1000 या दरम्यान जाऊ शकतात, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

हे फक्त 24 तासांत तब्बल 98 रुग्ण, भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पोहोचली 315 वर जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या अहवालावरून हे अंदाज वर्तवले जात आहेत. या अहवालानुसार मॉडेल तयार करण्यात आलेत. या मॉडेल्सच्या आधारे इतर देशांमधील व्हायरसचा प्रसार किती आहे, हे तपासण्यात आलं आणि त्यानुसार संभाव्य प्रकरणांचा अंदाज बांधण्यात आला आहे.

चेन्नईच्या मॅथेमेटिकल सायन्सेसचे प्राध्यापक सीताभ्र सिन्हा यांनी सांगितलं की, “भारतात ज्याप्रमाणे हा आजार पसरतो आहे, त्याचा विचार करत मार्च अखेरपर्यंत कोरोनाव्हायरसची प्रकरणं 1000 पर्यंत पोहोचू शकतात”

चेन्नईतील मॅथेमेटिकल इन्स्टिट्युटचे असोसिएस प्रोफेसर सौरिश दास यांनी ट्रान्सफर लर्निंग या पद्धतीचा अवलंब केला आहे. यामार्फत इटली, चीन आणि कोरोनाव्हायरसमुळे प्रभावित झालेल्या इतर सर्व देशांमध्ये व्हायरसचा प्रसार कसा झाला ते पाहून भारतातील परिस्थितीचा अंदाजा घेऊन समांतर अभ्यास केला जातो आहे.

Alert ! महाराष्ट्र Coronavirus च्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर

“जर समजा चीनप्रमाणे भारतातही हा आजार पसरला आणि चीनप्रमाणेच सेल्फ क्वारंटाईन आणि इतर पावलं उचलली, तर चीनप्रमाणे भारतातही आपल्याला यश मिळेल. जर असं झालं तर भारतात 15 एप्रिलपर्यंत फक्त 4`5 प्रकरणं दिसतील, असा अंदाज आहे. मात्र जर भारत या आजाराच्या प्रसारावर नियंत्रण मिळवू शकलं नाही तर इटलीच्याच मार्गावर जाईल. 15 एप्रिलपर्यंत प्रकरणं 3,500 पेक्षाही जास्त वाढू शकतील”

भारतात आतापर्यंत 315 कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळलेत. 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आजाराचा प्रभाव, त्यामध्ये येणारी कमी, सोशल डिस्टेंसिंग आणि क्वारंटाईन यावर आता भारतातील पुढील परिस्थिती अवलंबून आहे.

Advt

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshLatest News

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
कोरोनाच्या लढाईत संपूर्ण देश घरात, महाराष्ट्रातील रस्ते पडले ओस

कोरोनाच्या लढाईत संपूर्ण देश घरात, महाराष्ट्रातील रस्ते पडले ओस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 11, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

February 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा