mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात मेट्रोपॉलिस हेल्थकेअर पॅथोलॉजी संबंधी हेल्थ पॅकेजस वर भरघोस सूट; इनामदार डायग्नोस्टिक सर्व्हिसेस येथे सर्व रक्त तपासणी सेवा उपलब्ध

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 21, 2023
in आरोग्य, मंगळवेढा
आरोग्य धनसंपदा! मंगळवेढ्यात रक्त तपासणी हेल्थ पॅकेजेस वर भरघोस सूट; कारण आरोग्यच सर्वकाही आहे

टीम मंगळवेढा टाईम्स। 

74 वा प्रजा सत्ताक दिनानिमित्त प्रथमच विविध प्रकारच्या रक्त चाचणीच्या तपासणीवर आता भरघोस सूट व आपल्या आरोग्याची काळजी . आजच्या काळजी सोबतच उद्याची सुरक्षा देखील.

मंगळवेढा तालुका व शहर परिसरातील रुग्णांची रक्त तपासणी साठी विविध आजाराचे हेल्थ पॅकेजेस सोयी उपलब्ध …..कारण आरोग्यच सर्वकाही आहे..!
अनुभव व विश्वासाच्या जोरावर आम्ही घेऊन येत आहोत आरोग्याच्या निगडित पॅथोलॉजी संबंधी विविध प्रकारच्या तपासणीची अविरीत सेवा ….

आजच्या काळजी सोबतच उद्याची सुरक्षा देखील आवश्यक आहे.आता पंढरपूर, सोलापूर ,पुणे येथे जाण्याची गरज नाही. सर्व प्रकारच्या रक्त तपासणीची सेवा मान्यताप्राप्त लॅबोरेटरीतून मिळणार आहे.

मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड ही एक नामांकित असलेली रक्त तपासणी व इतर तपासणी सेवासंबंधी राष्ट्रीय परीक्षण आणि अंशशोधन प्रयोगशाळा प्रत्यय बोर्ड (NABL) मान्यताप्राप्त अशी देश पातळीवरची देश विदेशात व अनेक राज्यातील जिल्ह्यात सेवा चालू असून नामांकित असणारी लॅबोरेटरी सोलापूर येथे मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लॅबोरेटरी चे युनिट अनेक वर्ष जिल्ह्यात रुग्णांना सेवा देत आहे.

त्या माध्यामातून मंगळवेढा येथेही 25 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत असणारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ दावल इनामदार हे अधिकृत रेफरल सेंटर इनामदार डायग्नोस्टिक सर्व्हिसेस मधून विविध प्रकारच्या तपासणी संबंधी सेवा रुग्णांना देत आहेत.

प्रथमच मेट्रोपोलीस लॅबोरोटरी मंगळवेढा शाखेतर्फे सुपर स्पेशालिस्ट हेल्थ पॅकेजेस घेऊन येत आहे कारण आरोग्य सर्व काही आहे हे मानस घेऊन तुमच्या अंतर्गत आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी ॲनिमिया, डायबिटीस, लिव्हर,

किडनी, हार्ट थायरॉईड, बोन संबंधी सामान्य तपासण्या करण्यात येणार आहेत सदर हेल्थ पॅकेजेस मध्ये व्हिटॅमिन बी -12 व व्हिटॅमिन -डी या महागड्या तपासण्या या पॅकेजेसवर मोफत मिळणार आहे.

पॅथोलॉजी संबंधित सर्व रक्तचाचण्याची सेवा आता मंगळवेढा येथे उपलब्ध….

रक्त चाचणी रिपोर्टची तत्पर सेवा देऊन सॉफ्ट कॉपी व्हॉट्स अप/ईमेल वरही प्रिंट देण्यात येईल.

आदी विविध व इतर सामान्य तपासणीच्या पॅकेजेस वरती भरघोस डिस्काउंट देऊन सदर सेवा मंगळवेढ्यात अधिकृत असोसिएट रिफरल सेंटर या माध्यमातून सेवा दिली जात आहे.

सदर हेल्थ पॅकेजेस मध्ये डायबिटीस प्रोफाइल , लिव्हर प्रोफाइल, किडनी प्रोफाइल, हार्ट प्रोफाइल ,थायरॉईड प्रोफाइल, हार्मोन्स प्रोफाइल, विटामिन -डी, व्हिटॅमिन बी -12 व इतर अनेक कॅन्सर मार्कर,हार्मोन्स ,थायरॉईड अशा प्रकारच्या कोणत्याही निदानासंबंधी 4500 टेस्ट ची सेवा मिळणार आहे.

⭕ ट्रू हेल्थ गोल्ड ….
*MRP ₹4140*
*OFFER PRICE @₹999*
*तपासणी :*👇
👉 सीबीसी, ईएसआर
👉 लिव्हर फंक्शन टेस्ट
👉 किडनी फंक्शन टेस्ट
👉 हार्ट फंक्शन टेस्ट
👉 थायरॉईड प्रोफाइल

⭕ *ट्रू हेल्थ सुपर मॅन….*
*(फ्री टेस्ट: व्हिटॅमिन डी,थायरॉईड)*
*MRP ₹5000*
*OFFER PRICE@₹1850*
*तपासणी :*👇
👉 सीबीसी, ईएसआर
👉 डायबिटीस टेस्ट
👉 लिव्हर फंक्शन टेस्ट
👉 किडनी फंक्शन टेस्ट
👉 हार्ट फंक्शन टेस्ट
👉 थायरॉईड प्रोफाइल
👉 बोन टेस्ट

⭕ *ट्रू हेल्थ टोटल….*
*(फ्री टेस्ट:व्हिटॅमिन – डी, HBA1c)*
*MRP ₹4000*
*OFFER PRICE @₹1550*
*तपासणी :*👇
👉 सीबीसी, ईएसआर
👉 डायबिटीस टेस्ट
👉 लिव्हर फंक्शन टेस्ट
👉 किडनी फंक्शन टेस्ट
👉 हार्ट फंक्शन टेस्ट
👉 थायरॉईड प्रोफाइल
👉 बोन टेस्ट

⭕ *ट्रू हेल्थ डायमंड….*
*(फ्री टेस्ट :व्हिटॅमिन बी-12 ,व्हिटॅमिन-डी*)
*MRP ₹8755*
*OFFER PRICE @₹1999*
*तपासणी :*👇
👉 सीबीसी, ईएसआर ,
👉 डायबिटीस टेस्ट
👉 लिव्हर फंक्शन टेस्ट
👉 किडनी फंक्शन टेस्ट
👉 हार्ट फंक्शन टेस्ट
👉 थायरॉईड प्रोफाइल
👉 बोन टेस्ट

सदर रुग्णांनी हेल्थ पॅकेजसाठी रक्त तपासणी उपाशी पोटी रक्त (सॅम्पल) देणे बंधनकारक आहे .सदर हेल्थ पॅकेजेस घेत असलेल्या रुग्णांनी कॉल ,मेसेज करून नोंद करावी व आपली आरोग्याची तपासणी करून घ्यावी सदर हेल्थ पॅकेजेस योजनेचा लाभ घ्यावा असे रेफरल सेंटर चे संचालक
दावल इनामदार यानी सांगीतले.
वरील पॅकेजेस बुक करण्यासाठी…

कलेक्शन सेंटर :
संपर्क :दावल इनामदार

1) इनामदार डायग्नोस्टिक सर्व्हिसेस , न्यू डी वाय एस पी ऑफीस जवळ ,तहसील कचेरी रोड, मंगळवेढा.
2) महिला हॉस्पिटल लॅबोरेटरी बोराळे नाका ,मंगळवेढा
3) साई लॅबोरोटरी,बाजार पेठ बेगमपुर.

मोबाईल नंबर,: 9860960186,9403470786

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: लॅब

संबंधित बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
Next Post
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मिटींगमध्ये स्वस्तधान्य दुकानाचे रजिस्टर न आणल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन सरपंचास खुर्चीने मारहाण

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा