टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील प्रसिद्ध श्री.समर्थ मिल्क अँड प्रॉडक्ट्सचे दर्जेदार उत्पादने आता मोफत घरपोच दिले जाणार असल्याची माहिती चेअरमन संतोष कौंडुभैरी यांनी दिली आहे.
आपल्या शुध्दता,गुणवत्तेने,उच्च प्रतीचे व दर्जेदार कॉलिटीने ओळखले जाणारे श्री.समर्थ मिल्क अँड प्रॉडक्ट्स यांनी खास ग्राहकांसाठी मंगळवेढा शहरात प्रथमच म्हशीच्या दुधापासून बनवलेले सर्व प्रदार्थ मोफत घरपोच दिले जाणार आहेत व पार्सल सेवा उपलब्ध आहे.
मंगळवेढा शहरातील व परिसरातील नागरिकांना आता शुद्ध व ताजे दुग्धजन्य पदार्थ मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांची वेळेबरोबर पैशाचीही बचत होणार आहे.
अत्यंत माफक दरात श्री.समर्थ मिल्क अँड प्रॉडक्ट्सची सेवा
तूप 600 रुपये किलो, बासुंदी 200 रुपये किलो, खवा 220 रुपये किलो, चक्का 175 रुपये किलो, कुंदा 200 रुपये किलो, मलई पनीर 300 रुपये किलो.
त्याचबरोबर मलई लस्सी, क्रीम 250 रुपये किलो, मलई दही 80 रुपये किलो, श्रीखंड 200 रुपये किलो, आम्रखंड 220 रुपये किलो, नंबर 1 पेढा 280 रुपये किलो, लोणी 250 रुपये किलो, सुगंधी दूध हे सर्व उत्पादने म्हशीच्या दुधापासून बनवले जातात.
घरपोच मिळवण्यासाठी येथे करा संपर्क.
श्री.समर्थ मिल्क अँड प्रॉडक्टसचे दर्जेदार उत्पादने घरपोच मिळवण्यासाठी 9595934346 या नंबरवर संपर्क साधावा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज