टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुंबईसह इतर शहरांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. त्यादृष्टीने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने
सर्व जिल्ह्यांना परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बूस्टर डोस देण्यासाठी शिबिरे घेण्यात येणार आहेत.
कोरोना रुग्णाची २० संख्या ग्रामीण भागामध्ये आहे. तरीसुद्धा आरोग्य यंत्रणेमार्फत सतर्कता वाढली जात आहे.
राज्य शासनाकडून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला याबाबत निर्देश मिळाले आहेत. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधित लसीकरणाच्या पहिल्या डोसचे प्रमाण ८६ टक्के, दुसऱ्या डोसचे प्रमाण ७६ टक्के आहे. बूस्टर डोस १ लाख १८ हजार जणांनी घेतला आहे
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज