टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील शिवणगी येथे प्रेयसीच्या सांगण्यावरून पतीचा खून झाला होता.
या खुनातील फरार संशयित आरोपी गणेश सुरेश मोरे (वय.२६ रा.गारपीर चौक, सांगली ) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून मंगळवेढा पोलिसांच्या ताब्यात दिले.
शिवणगी येथे दि.९ मार्च २०२२ रोजी रात्री प्रशांत अशोक पवार व त्याच्या तीन साथीदारांनी प्रेयसीच्या सांगण्यावरून
तिचा पती सत्यवान मच्छिंद्र कांबळे याचा घरी झोपेत दोरीने गळा आवळून खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचे हेतूने घरातील पंख्याला दोरीने अडकवून आत्महत्या केली असल्याचा बनाव केला होता.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज