टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील ‘सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट’च्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्ताने आज दि.31 मार्च रोजी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सेमिनार आयोजित करण्यात असल्याची माहिती संचालक सागर पाटील सर यांनी दिली आहे.
‘पुढील शिक्षणामध्ये कॉम्प्युटरचा वापर कसा करावा’ या विषयावर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सेमिनार आयोजित केले आहे.
आज सकाळी 8.30 वाजता मुलांसाठी तर सकाळी 11 वाजता मुलींसाठी
पंढरपूर रोडवरील वीज बोर्डाजवळ असलेल्या सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये सकाळी 8.30 वाजता मुलांसाठी तर सकाळी 11 वाजता मुलींसाठी सेमिनार होणार आहे. आपल्या पुढील शिक्षणामध्ये कॉम्प्युटरचा वापर प्रभावीपणे करायला शिका.
सागर पाटील सर यांचे विशेष मार्गदर्शन
सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मंगळवेढा घेऊन येत आहे दहाव्या वर्धापन दिनानिमित्त एक सेमिनार आगळ्यावेगळ्या स्वरूपात सारा कॉम्प्युटरचे प्रमुख सागर पाटील सर यांचे विशेष मार्गदर्शन.
मोफत एक दिवसाचे सेमिनार
मागील दहा वर्षाच्या अनुभवातून खास आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कॉम्प्युटरचा वापर आपल्या शिक्षणामध्ये किंवा आपल्या रोजच्या व्यवहारात कशा पद्धतीने आपण करू शकतो या संदर्भात मोफत एक दिवसाचे सेमिनार आयोजित केले आहे.
या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर बरोबर शिक्षणात कॉम्प्युटरचा वापर, नोकरीसाठी कॉम्प्युटरचा वापर तसेच भविष्यात उपयोगी येणारे कोर्सेस आदी सर्व माहिती यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत दिली जाणार आहे.
या शिबिराचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने करण्यात आले आहे.
……….
आज शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी
मुलांसाठी :- सकाळी 8:30 वाजता
मुलींसाठी :- सकाळी 11:00 वाजता
ठिकाण :-
सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मंगळवेढा
वीज बोर्ड जवळ, मित्र नगर मंगळवेढा.
कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आजच या सेमिनारमध्ये सहभागी व्हा.
रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली लिंक ला क्लिक करा किंवा कॉल करा..
अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
9503706404
———–
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज