टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज शुक्रवार दि.27 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत निंबोणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
जलद निदान आणि योग्य उपचार या आजारामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे.
या शिबिरात दम/धाप लागणे, चक्कर येणे, छातीत दुखणे, छातीत धडधडणे, छातीत दुखून घाम येणे, चालताना दम लागणे आदी तपासणी करण्यात येणार आहे.
हृदयरोग तज्ञ सुप्रसिद्ध डॉ.विलास तोंडे-पाटील व डॉ.दीपक गायकवाड हे या शिबिरात तपासणी करणार आहेत.
सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज