mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा तालुक्यात आणखी चार होम क्वारंटाईन आढळले;आकडा पोहचला पाचवर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढा तालुक्यात आणखी चार होम क्वारंटाईन आढळले;आकडा पोहचला पाचवर



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील जालिहाळ येथे पहिला कोरोना होम क्वॉरन्टाईन्ड आढळल्यानंतर आरोग्य खाते खडबडून जागे झाले.आरोग्य व पोलिस प्रशासनाने याची खातरजमा केल्यानंतर नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.मात्र सोमवारी मंगळवेढा तालुक्यात आणखी होम वॉरन्टाईन्ड असे चारजण आढळून आल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

चारपैकी दोघेजण गुजरातहून मंगळवेढयातील कुंभार तलावानजिक असणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांकडे आल्याचे समजले.तर कतारहून दोघेजण परतल्याचे सांगण्यात येते.त्यापैकी एकजण कचरेवाडीचा आहे तर दुसरा हुन्नूर येथील असल्याची माहिती आहे.हे चारही होम क्वॉरन्टाईन्ड आरोग्य विभागाच्या संपर्कात असून त्यांना १४ दिवस घरीच वेगळ्या ठिकाणी राहण्याच्या व्यक्ती इतरत्र फिरत असल्यामुळे हा विषय अधिकच चिंताजनक बनत चालला आहे. आरोग्य विभागाने संबंधित व्यक्तीबाबत पोलिस प्रशासनांना कळविणे गरजेचे आहे.हे जरी होम क्वॉरन्टाईन्ड असले तरी कोरोना पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह म्हणून अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही.

त्यामुळे त्यांची व्यवस्था एका स्वतंत्र खोलीत केली पाहिजे व त्यांचा इतर व्यक्तिशी कसलाच संपर्क येवू नये यादृष्टीने काळजी घेणेही महत्वाचे आहे. मंगळवेढयामध्ये बाहेरहन रोजच लोक येण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.मात्र बाहेरून आलेल्या व्यक्तीची नोंद करण्याचे जाणूनबुजून टाळण्यात येते.त्यामुळे पोलिस प्रशासनाने याबाबत अधिक लक्ष घालून संबंधित व्यक्तींवर पाळत ठेवावी अशी मागणी शहर व ग्रामीण भागातील जनतेतून होत आहे.

परदेशावरून जे लोक येत आहेत त्यांची नोंदणी पोलिस प्रशासनाकडे केली जाते. मात्र पुण्या-मुंबईहून जे लोक परतत आहेत अशांची माहिती त्या त्या भागातील पोलिस पाटलांनी घेवून त्यांची माहिती पोलिस प्रशासनाला कळवावी. तसेच जे कोणी होम क्वॉरन्टाईन्ड बाहेर फिरताना आढळून आले तर त्यांची रवानगी मंगळवेढा येथील विलगीकरण कक्षात करण्यात येईल.-जोतीराम गुंजवटे,पोलिस निरीक्षक,मंगळवेढा.

‘क्वारंटाईन’चा कालावधी

डॉक्टरांनी होम क्वारंटाईनचा सल्ला दिल्यानंतर पुढचे १४ दिवस घरातून बाहेर पडणं टाळावं किंवा करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर पुढचे १४ दिवस क्वारंटाईन राहणं गरजेचं आहे. किंवा करोना संशयित व्यक्तीच्या करोना टेस्टचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीनंही क्वारंटाईन राहणं गरजेचं आहे.

‘क्वारंटाईन’ राहा… करोनाचा प्रसार टाळा

– करोनाच्या संशयित रुग्णांनी खेळती हवा राहील अशा एखाद्या वेगळ्या रुममध्ये इतरांपासून वेगळं राहणं गरजेचं आहे. या रुममध्ये वेगळं टॉयलेट असेल तर उत्तम… जर तुमच्या कुटुंबातल्या इतर व्यक्तींना याच रुममध्ये राहायचं असेल तर दोघांमध्ये कमीत कमी एक मीटर अंतर राहील याची काळजी घ्या

– जवळच्या ज्येष्ठ नागरिकांपासून, गर्भवती स्त्रियांपासून, लहानग्यांपासून तसंच घरातील कामात मदत करणाऱ्या व्यक्तींपासून लांब राहा

– घरातील वावरावर नियंत्रण ठेवा

– कोणत्याही परिस्थितीत कोणताही सार्वजनिक / धार्मिक कार्यक्रम किंवा मेळाव्याला हजेरी लावू नका. उदाहरणार्थ. विवाह, अंत्यविधी

———–

जाहिरात-

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMangalWedha

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेची आजची बजेट सभा रद्द

सोलापूर जिल्हा परिषदेची आजची बजेट सभा रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मंगळवेढ्यात भाजप महिला मोर्चाचे रणशिंग; तालुका कार्यकारिणी जाहीर; पक्ष बळकटीकरणाचा निर्धार; आशा पाटील यांनी केली निवडीची अधिकृत घोषणा

March 31, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

बांधकाम कामगारच्या मुलांना कॉप्युटर कोर्स नंतर मिळणार, ‘एवढे’ रुपये; आम्ही फक्त AI वापरण्यापुरते शिकवत नाही; AI तयार करायला शिकवतो; आता मंगळवेढा व नंदेश्वर मध्ये ACTI

March 31, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

भरदिवसा धाडसी चोरी! ​मंगळवेढा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा; बसमध्ये चढताना महिलेचे ६० हजारांचे गंठण चोरीला

March 31, 2026
मरवडे-चडचण रोडवर अपघात; एका कामगाराचा मृत्यू,महिला गंभीर जखमी

धक्कादायक! लग्नाच्या गाठी बांधण्यापूर्वीच काळाचा घाला; देवदर्शनाला निघालेल्या तरुणीचा मंगळवेढ्यात अपघातात अंत; होणारा पती जखमी

March 31, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​हार-तुरे नकोत, वही-पेन हवे! अनाथ व गरजूंच्या शिक्षणासाठी संपादक प्रमोद बिनवडे यांचे भावनिक आवाहन

March 31, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

March 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा