टीम मंगळवेढा टाईम्स । आयटीआय पोलीस चौकीसमोर भांडण करत शांततेचा भंग करणाऱ्या चार जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. Four accused of disturbing peace in Solapur
याबाबत पोलीस नाईक किशोर खुणे यांनी फिर्यादी दिली आहे. गुरुवारी सायंकाळी सुमारास संतोष हिरालाल पुजारी , रूपेश हिरालाल पुजारी, आप्पाशा वाघमारे , बालाजी बनसोडे (सर्व रा.सोलापूर) हे आपसात भांडण करत होते.
त्यांना समजावून सांगूनही ऐकले नाहीत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज