समाधान फुगारे । भारत आणि चीन हा वाद पेटत असताना तंत्रज्ञानाच्या युगात एक पाऊल पुढे टाकतमोदी सरकारने ५९ चिनी अँप्सवर भारतामध्ये बंदी घातली.१३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताकडे कायमस्वरूपी ग्राहक म्हणून पाहण्याची सवय बदलण्यासाठी मोदींनी आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी भारतातील तरुणांना उद्योग क्षेत्रात उतरण्यासाठी आव्हान केले.
चिनी अँप्स पैकी टिकटोक, हेलो शायरी असे अँप्स भारताने बंद केले,याचा परिणाम नक्कीच चीनला भोगावा लागला,परंतु याच परिस्थिती मध्ये संधी साधून सोलापूर येथील स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्राध्यापक असणारे मनजीतसिंग नागेश चंदेले यांनी सोशल मिडिया कन्टेन्ट असणारे Fly status app हे अँप ११ भाषांमध्ये विकसित केले आहे.हे अँप गुगल प्लेस्टोर वर विनामूल्य उपलब्ध आहे.
यामध्ये मनोरंजनासाठी लागणारे व्हिडीओ, फोटो,शायरी,जोक्स इ. उपलब्ध आहे.हे अँप जास्तीत जास्त जणांनी डाउनलोड करून ते वापरून सहकार्य करावे.तसेच हे अँप आणखीन विकसित करण्यासाठी (Investor) जर कोणी इच्छुक असतील तर संपर्क करण्याचे आव्हान ही त्यांनी केले आहे.
Fly Apps with social media content created by professors from Solapur
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज