टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरातील पंजाब तालीम मशिदीजवळ नमाज पठणासाठी जमलेल्या पंधरा जणांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Filed a case against 15 people who had gathered for prayers in Solapur
कोरोना रोखण्यासाठी सध्या जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. असे असताना बकरी ईदनिमित्त पंजाब तालीमजवळ काही लोक जमा झाले होते.
तोंडाला मास्क न लावता व सुरक्षित अंतर न ठेवता गर्दी केल्याचे आढळून आले त्यामुळे पोलिसांनी पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज