mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बांधकाम मटेरियल तपासून देण्यासाठी लाच स्वीकारताना महिला अभियंत्यांसह दोघांना रंगेहात पकडले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 3, 2020
in क्राईम, सोलापूर
बांधकाम मटेरियल तपासून देण्यासाठी लाच स्वीकारताना महिला अभियंत्यांसह दोघांना रंगेहात पकडले

बांधकाम मटेरियल तपासून देण्यासाठी शासकीय शुल्क व्यतिरिक्त ९९३ रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी महिला अभियंत्यांसह दोघांना पकडण्यात आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपअभियंता शिवराम जनार्दन केत (वय ४९ रा. दक्षिण कसबा शिंदे चौक), कनिष्ठ अभियंता सुवर्णा शिवाजी सगर (वय ३२ रा. प्रभा हाइट्स काळी मशीद जवळ उत्तर कासबा) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

तक्रारदाराला बांधकाम मटेरियल तपासून घ्यायचे होते. त्यामुळे ते प्रधानमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कार्यालयात गेले होते. तेथे शिवराम केत व सुवर्ण सागर या दोघांनी तपासणी फी म्हणून ६५०० रुपये भरण्यास सांगितले.

ही रक्कम शासकीय शुल्क पेक्षा जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली असता ६५०० रुपये मागितले निष्पन्न झाले. दोघांनी तक्रारदारास तडजोडी अंती पाच हजार रुपये भरण्यास सांगितले.

शासकीय सेवाशुल्क चार हजार सात रुपये असताना दोघांनी पाच हजार रुपये भरून घेतले, उर्वरित रक्कम ९९३ रुपये ऑनलाइन वरून लाच म्हणून स्वीकारली. याप्रकरणी दोघांविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, हवालदार बिराजदार, महिला पोलीस नाईक अर्चना स्वामी, पोलीस नाईक श्रीराम घुगे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार यांनी ही कारवाई पार पाडली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बांधकाम तपासणीलाच घेताना अटकसोलापूर

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! ट्रॅक्टरमध्ये करंट उतरल्याने सोलापुरात दोन शेतकऱ्यांचा शेतात मृत्यू; दोघांना वाचवायला गेलेला एक जण जखमी

August 8, 2025

मेडिकल औषधे घेवून जाणाऱ्या विवाहित महिलेचा विनयभंग; युवकावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 8, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

ह्रदयद्रावक..! पावसामुळे गाईच्या गोठ्यात विजेचा प्रवाह; सासूसह सुनेचा मृत्यू, गायही दगावली, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

August 7, 2025

खळबळ! विट्यात दोन अट्टल दुचाकी चोरटे जेरबंद; 1 लाख 79 हजारांच्या दुचाकी जप्त; मंगळवेढा तालुक्यातील एकाचा समावेश

August 7, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

काळजी घ्या! मिरवणुकीत नाचून दमला, छातीत दुखल्याने जागीच कोसळला; सोलापूरात डीजेच्या तालावर नाचताना तरुणाला हार्ट अटॅक, जागवेरच जीव सोडला, नेमकं काय घडलं?

August 6, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे-पाटील आज सोलापुरात; असा असणार दिवसभर नियोजन; काय निर्णय जाहीर करणार?

August 6, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! दोनच महिन्यांपूर्वी झाला होता विवाह, व्हिडीओ बनवून, लोकेशन पाठवून सोलापूरच्या तरुणाने केली आत्महत्या

August 4, 2025
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

गौण खनिजाची अवैध वाहतूक कराल तर खबरदार…! पर्यावरण संरक्षण अधिनियम, खाण आणि खनिज अधिनियमांतर्गत फौजदारी स्वरुपाचे होणार गुन्हे दाखल

August 4, 2025
धक्कादायक! सदगुरु बैठकीसाठी जाणाऱ्या महिलांच्या स्कुटीला माल ट्रकने चिरडले; मंगळवेढ्यातील सासू व सून जागीच ठार

धक्कादायक! सदगुरु बैठकीसाठी जाणाऱ्या महिलांच्या स्कुटीला माल ट्रकने चिरडले; मंगळवेढ्यातील सासू व सून जागीच ठार

August 3, 2025
Next Post
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मृत्यूचे भय कायम, आणखी पाच बळी; 138 पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! ट्रॅक्टरमध्ये करंट उतरल्याने सोलापुरात दोन शेतकऱ्यांचा शेतात मृत्यू; दोघांना वाचवायला गेलेला एक जण जखमी

August 8, 2025

मेडिकल औषधे घेवून जाणाऱ्या विवाहित महिलेचा विनयभंग; युवकावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 8, 2025
रेनबो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूलमुळे सलगर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार, उद्याच्या उज्वल पिढीला साक्षरतेचे पैलू पडतील; आ.समाधान आवताडे यांचे गौरोउद्गार

रेनबो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूलमुळे सलगर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार, उद्याच्या उज्वल पिढीला साक्षरतेचे पैलू पडतील; आ.समाधान आवताडे यांचे गौरोउद्गार

August 8, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकही रुपया खर्च न करता मिळणार वर्षाला 36 हजार पेन्शन; कुठे कराल नोंदणी? कोणते शेतकरी ‘या’ योजनेसाठी पात्र आहेत?

August 7, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

ह्रदयद्रावक..! पावसामुळे गाईच्या गोठ्यात विजेचा प्रवाह; सासूसह सुनेचा मृत्यू, गायही दगावली, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

August 7, 2025
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमांच्या शाळेसाठी आता मोठा निर्णय; राष्ट्रगीतानंतर ‘हे’ गाणं बंधनकारक करण्यात आलं

August 7, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..