mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आवताडे-परीचारकांची शिष्टाई आली कामाला! व्यापारी, सामान्यांना दिलासा द्यावा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 7, 2021
in राज्य, सोलापूर
आवताडे-परीचारकांची शिष्टाई आली कामाला! व्यापारी, सामान्यांना दिलासा द्यावा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

टीम मंगळवेढा टाइम्स ।

कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून व्यापारी,छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा द्यावा.

तसेच फसवणूक करू नका सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करावी अशा मागणीचे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

राज्य सरकारच्या कडक निर्बंध नियमावलीच्या अंमलबजावणीवेळी मोठा गोंधळ उडाला. विकेंड लॉकडाऊन सांगत राज्य सरकारने आणि तत्सम जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच दुकाने उघडण्यास बंदी घातली होती.

कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा देण्याबाबत, तसेच सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र.. pic.twitter.com/1U9LuvklhW

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 6, 2021

त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर उभे राहून सरकारच्या निर्णयाला आपला विरोध दर्शवला.तसेच विकेंड लॉकडाऊनला आमचा विरोध नाही, पण 30 एप्रिलपर्यंत दुकानेच उघडायची नाहीत.

याला आमचा विरोध असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे नवीन नियमावली जारी करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानांना सुरू ठेवण्यास परवानगी नाकारली आहे.

याचाच निषेध म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात व्यापारी संघटनांनी रस्त्यावर उतरुन प्रशासनाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला आहे.

ADVERTISEMENT

पंढरपूर येथील व्यपाऱ्यांनी समाधान आवताडे व आ.प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला होता, तसेच यासंदर्भात आपण सरकारकडे भूमिका मांडावी अशी विनंतीही केली होती. त्यानंतर, फडणवीस यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना नियमावलीचा पुनर्विचार करण्याचे सूचवले आहे.

कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा द्यावी.

ADVERTISEMENT

तसेच, सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

केवळ दोन दिवसांचा लॉकडाऊन असल्याचे समजून आम्ही सहमती दर्शवली होती. मात्र, इतरही 5 दिवस लॉकडाऊनसदृश्य परिस्थितीचे कडक निर्बंध असल्याने जनमानसात कमालीची अस्वस्था आहे. त्यामुळे या निर्बंधाची नव्याने अधिसूचना जारी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Join WhatsApp Group for Latest News

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री उद्धव ठाकरेलॉकडाउन

संबंधित बातम्या

नाना पटोलेंचा बॉम्ब! मंत्री दत्ता भरणे आणि अजित पवारांचं टेन्शन वाढवलं

नाना पटोलेंचा बॉम्ब! मंत्री दत्ता भरणे आणि अजित पवारांचं टेन्शन वाढवलं

April 16, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीमुळे सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस संचारबंदी शिथिल; ‘हा’ आदेश मात्र कायम राहणार

April 16, 2021
पाटखळ येथे गिलनेट फिशरीज अँड ऍग्रो फार्मचे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

पाटखळ येथे गिलनेट फिशरीज अँड ऍग्रो फार्मचे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

April 16, 2021
शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करणारा चेअरमन ‘दादा’ वारसदार म्हणून आमदारकी मिळवू पाहत आहे; शैला गोडसे यांची जहरी ठिका

भालके निवडून येणार नाही, म्हणून आलेले मंत्री शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन मतदारांची दिशाभूल करीत आहेत : शैला गोडसे

April 15, 2021
शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा नाही केला तर पवारांची औलाद सांगणार नाही म्हणणारे आता कुठे गेले; राजू शेट्टी यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना सवाल

शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा नाही केला तर पवारांची औलाद सांगणार नाही म्हणणारे आता कुठे गेले; राजू शेट्टी यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना सवाल

April 14, 2021
विठ्ठल कारखाना हडप करण्यासाठी अख्ख पवार कुटुंबिय आज प्रचार करत फिरतंय; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर सडकून टीका

विठ्ठल कारखाना हडप करण्यासाठी अख्ख पवार कुटुंबिय आज प्रचार करत फिरतंय; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर सडकून टीका

April 14, 2021
कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी ‘या’ राज्यात आजपासून जमाव बंदी 144 कलम लागू

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात संचारबंदी लागू असणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

April 14, 2021
शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार! आजपासून तापमान वाढीचे अन् वादळी पावसाचे संकेत

शेतकऱ्यांनो! महाराष्ट्रात पुढील 3 दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत पावसाची हजेरी; अवकाळीचा धोका कायम

April 14, 2021
नागरिकांनो सावध व्हा! मी वीसवर्षे ‘राष्ट्रवादी’बरोबर होते; त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत

नागरिकांनो सावध व्हा! मी वीसवर्षे ‘राष्ट्रवादी’बरोबर होते; त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत

April 15, 2021
Next Post
नागरिकांनो! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

मंगळवेढा तालुका सहकारी कृषि उद्योग संघ याच्यावतीने हमीभाव हरभरा खरेदीस सुरुवात

ताज्या बातम्या

नाना पटोलेंचा बॉम्ब! मंत्री दत्ता भरणे आणि अजित पवारांचं टेन्शन वाढवलं

नाना पटोलेंचा बॉम्ब! मंत्री दत्ता भरणे आणि अजित पवारांचं टेन्शन वाढवलं

April 16, 2021
रोहित पवारांच्या संपर्कातील मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील ‘तो’ नेता कोणता ?

मंगळवेढा-पंढरपूर निवडणुकीवर ठरणार सरकारचे भवितव्य; भाजप-राष्ट्रवादीत काट्याची टक्कर

April 16, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीमुळे सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस संचारबंदी शिथिल; ‘हा’ आदेश मात्र कायम राहणार

April 16, 2021
पाटखळ येथे गिलनेट फिशरीज अँड ऍग्रो फार्मचे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

पाटखळ येथे गिलनेट फिशरीज अँड ऍग्रो फार्मचे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

April 16, 2021
Good News! मंगळवेढा शहरात ‘सिटी स्कॅन’ सेंटर सुरू; अत्यंत माफक दरात मिळणार सेवा

Good News! मंगळवेढा शहरात ‘सिटी स्कॅन’ सेंटर सुरू; अत्यंत माफक दरात मिळणार सेवा

April 15, 2021
सत्ता असून देखील 35 गावचा पाणीप्रश्न सोडविला नाही, निधी दिला नाही; मग आता पाणी कोठून येणार : सिध्देश्वर आवताडेंचा विरोधकांना सवाल

सत्ता असून देखील 35 गावचा पाणीप्रश्न सोडविला नाही, निधी दिला नाही; मग आता पाणी कोठून येणार : सिध्देश्वर आवताडेंचा विरोधकांना सवाल

April 15, 2021
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

Join WhatsApp Group for Latest News