टीम मंगळवेढा टाईम्स ।
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा परिसर सुशोभीकरण करण्यास तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
या सर्व कामे निधी मंजूर केल्याबद्दल व पुतळा बसविण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना आदेश देवून मजुरी दिल्याबद्दल पुतळा समितीचे वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार सुनेत्राताई पवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुतळा समितीचे अध्यक्ष अजित जगताप, माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, नगरसेवक प्रविण खवतोडे, राहुल सावंजी, बशीर बागवान, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष नजिर इनामदार, माऊली कोंडुभैरी, सोमनाथ बुरजे, अर्जुन ओमणे, संभाजी घुले, विकास भगरे आदीजन उपस्थित होते.
5 तारखेनंतर भूमिका स्पष्ट करू
विधानसभा निवडणुकीसंदर्भात 5 तारखेला सर्वाशी सविस्तर बोलतो असे अजितदादा पवार यांनी सर्व शिष्टमंडळास सांगितले. त्यानंतर आम्ही सर्वांशी चर्चा करून आमची भूमिका जाहीर करू. अजित जगताप, माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज