mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यातील सरपंच निवडीची सभा तहकूब; राजकीय दबावापोटी चुकीच्या पद्धतीने तहकूब केल्याचा आरोप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 26, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मरवडे ता.मंगळवेढा येथील सरपंचपदाची निवडणूक बेकायदेशीररीत्या तहकूब करणाऱ्या अध्यासी अधिकारी चंद्रकांत घाडगे व त्यांना चुकीचा आदेश देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली.

एक वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच सहित पाच सदस्यांनी आपला निवडणूक खर्चाचा हिशोब दिला नसल्याच्या कारणावरून केलेल्या तक्रारीनुसार

जिल्हाधिकाऱ्यांनी 5 जणांना अपात्र ठरवले तत्पूर्वी सरपंचांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्या रिक्त पदासाठी

मा.जिल्हाधिकारीसो सोलापूर यांचेकडील आदेश क्र . सा.वि./ग्रा.पं /3 /स.न. /07/2022 दि.14 फेब्रुवारी 22 नुसार मरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक प्रक्रीया काल दि.25 रोजी पूर्ण करण्याबाबतची सूचना काढण्यात आली.

दरम्यान अपात्र पाच सदस्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागितली असता राज्य निवडणूक आयोगाने त्यांना मतदानासाठी पात्र ठरवले व जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला स्थगिती दिली हा निर्णय परवा रात्री उशिरा प्राप्त झाला.

दरम्यान काल सकाळी 10 वाजल्यापासून निर्देशित केलेले सर्वच्या सर्व 7 सदस्य सभेच्या ठिकाणी हजर होते. सरपंच पदाच्या निवडीसाठी 100 % गणपूर्ती झाली असल्याने सरपंच पदासाठी

अर्ज भरण्यास इच्छुक असून नामनिर्देशनपत्र उपलब्ध करुन द्यावेत अशी अनेकदा मागणी करुन देखील ही सभा राजकीय दबावापोटी चुकीच्या पद्धतीने तहकूब करण्यात आल्याचे ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव यांनी सांगितले.

मात्र सदरची प्रक्रिया मा.तहसिलदारसो यांच्या आदेशाने तहकूब केल्याचे तोंडी सांगून बेकायदेशीर पद्धतीने सभा तहकूब केलेली आहे.

वास्तविक मा.जिल्हाधिकारीसो यांच्या आदेशाने काढण्यात आलेली सभा तहकूब करण्याचा अधिकार कनिष्ठ अधिकाऱ्यांना नसतो हे ठाऊक असूनही चुकीच्या पद्धतीने ही सभा तहकूब करण्यात आली.

त्यामुळे आम्हांला सरपंच पदाची मिळालेली संधी निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत घाडगे यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे हिरावून घेतल्याचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे .

याशिवाय ग्रामपंचायत अधिनियम मधील 22 डिसेंबर 1997 मधील मुद्दा क्र 12 नुसार सरपंच निवडीची तहकूब झालेली सभा दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी , त्याचवेळी घेण्याचे निर्देश आहेत.

त्यानुसार सदरची तहकूब सभा त्वरीत उद्या दि.26 फेब्रुवारी रोजी घेण्यात यावी अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदनावर ग्रामपंचयत सदस्य अशोक जाधव ,संजय पवार ,आनंदाबाई पोतदार, नसिमबानू मुजावर,दिपाली ऐवळे ,मालन मणेरी इ. ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वाक्षरी आहेत.(स्रोत:सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मरवडे ग्रामपंचायत

संबंधित बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
Next Post
खळबळ! दारूच्या नशेत गळपास घेऊन आत्महत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना

संतापजनक! मंगळवेढ्यात अजून किती बळी जाणार? ट्रॅक्टरने ठोकरल्याने मोटर सायकलस्वाराचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..