mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे मंगळवेढ्यात आजपासून जेसीबीचा प्रतितास बाराशे रुपये दर लागू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 1, 2021
in मंगळवेढा, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

वाढते डिझेलचे दर व स्पेअरपार्टच्या महागाईमुळे मंगळवेढा तालुक्यातील जेसीबी व्यवसाय पुर्णत अडचणीत आला आहे . त्यामुळे या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी जेसीबी मालकांनी प्रतितास 1200 रुपये प्रमाणे दर आकारणे गरजेचे आहे.

त्यामुळे दि.1 नोव्हेंबर पासून जेसीबीचा प्रतितास 1 हजार 200 रुपये प्रतितास करण्याचा निर्णय मंगळवेढ्यात जेसीबी संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सध्याचे वाढते डिझेल दर, जेसीबीच्या किमतीत भरमसाठ झालेली वाढ , वाढते आईल दर , स्पेअरपार्ट वाढलेले दर, ड्रायव्हरचा वाढता पगार , बँक कर्जाचे हप्ते यासर्व खर्चाची तोंडमिळवणी होत नसल्याने जेसीबीमालक अडचणीत आले आहेत.

दिवसेंदिवस महागाईने कर्जावरील व्याजाचे मीटर वाढत चालल्याने जेसीबी विकण्याच्या निर्णयावर काहीजण पोहोचले आहेत.

मंगळवेढा तालुक्यातील जेसीबी व्यवसाय अडचणीत आला आहे. शेती व्यवसायाबरोबर घर, विहीर , पाईप लाईन , पाणंद रस्ते आदी कामांसाठी शेतकऱ्यांना जेसीबीचा आधार घ्यावा लागतो.

त्यासाठी लहान, मोठ्या शेतकऱ्यांनी वित्तीय संस्था व बँक कर्ज काढून जेसीबी घेतल्या आहेत. शेतकऱ्यांच्या उत्कर्षात सहभागी झालेली जेसीबी व्यवसायामुळे अनेक कुटुंबांचे चरितार्थ चालत आहेत. त्या व्यवसायाला टिकवून ठेवण्यासाठी व खर्चाची तोंडमिळवणीबरोबर भुमिपुत्रांच्या हाताला काम मिळवण्यासाठी प्रति तास 1200 रुपये दर करणे पर्याय मार्ग असल्याचे जेसीबी संघटनेच्या वतीने जाहीर केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: जेसीबीदरवाढमंगळवेढा

संबंधित बातम्या

गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

कार्तिक वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्रीना, सोबत यंदा इतिहासही घडणार; महापूजा ‘या’ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणार?

October 27, 2025
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

संतापजनक! शेतकऱ्यांच्या घामावर चोरट्यांनी रातोरात मारला डल्ला; ९६ हजार रूपये किमतीची ४८ क्विंटल मका केली लंपास; मंगळवेढ्यात भुरट्या चोरट्यांनी घातला धुमाकूळ

October 27, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मनोज जरांगे-पाटलांच्या हस्तेच करा; सकल मराठा समाज आक्रमक

October 26, 2025

खळबळ! अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील भाच्या विरुध्द गुन्हा दाखल

October 26, 2025
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण ताकद लावणार; सत्ता आणण्यासाठी जीवाचं रान करणार; अनिल सावंत यांनी फुंकले नगरपालिकेचे रणशिंग..

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण ताकद लावणार; सत्ता आणण्यासाठी जीवाचं रान करणार; अनिल सावंत यांनी फुंकले नगरपालिकेचे रणशिंग..

October 25, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

October 25, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात पिकपच्या धडकेत दुचाकीवरील एकुलत्या एक मुलासह दोघांचा मृत्यू; मृतामध्ये संगणक अभियंत्याचा समावेश

October 25, 2025
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकरी चिंतेत! पुन्हा पावसाचा जोर वाढला, ‘या’ दोन जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु; सोलापुरात मागील एक तासापासून तुफान पावसाची हजेरी

October 24, 2025
अभिमान! छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा परिसर सुशोभीकरणाचे माजी सैनिक व जेष्ठ नागरिकांच्या भूमिपूजन; दगडाची घडण करून ऐतिहासिक रूप साकरण्यात येणार

मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पणसाठी; मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री येणार तारीख ठरली

October 24, 2025
Next Post
संत दामाजी साखर कारखान्याचे माजी संचालक धनंजय पाटील यांची आज द्वितीय पुण्यतिथी; विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

संत दामाजी साखर कारखान्याचे माजी संचालक धनंजय पाटील यांची आज द्वितीय पुण्यतिथी; विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट; विरोधकांच्या मोर्चाआधीच आयोगाचा मतदारयाद्यांबाबत मोठा निर्णय

October 27, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

बापरे..! आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; ‘एवढे’ हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार; शिक्षण मंत्रालयाचा खुलासा, यंदा ‘शून्य प्रवेश’ शाळांत घट

October 27, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

कार्तिक वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्रीना, सोबत यंदा इतिहासही घडणार; महापूजा ‘या’ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणार?

October 27, 2025
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

संतापजनक! शेतकऱ्यांच्या घामावर चोरट्यांनी रातोरात मारला डल्ला; ९६ हजार रूपये किमतीची ४८ क्विंटल मका केली लंपास; मंगळवेढ्यात भुरट्या चोरट्यांनी घातला धुमाकूळ

October 27, 2025
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘या’ महिन्यांनंतर होणार; निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापज्ञ

ब्रेकिंग! निवडणूक आयोग आज सर्वात मोठी घोषणा करणार; महाराष्ट्राबाबत महत्वाची अपडेट

October 27, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मनोज जरांगे-पाटलांच्या हस्तेच करा; सकल मराठा समाज आक्रमक

October 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..