mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दिवाळी ट्रिपल धमाका ऑफर! 1 वस्तू खरेदीवर 3 वस्तू फ्री! फक्त अमर इलेक्ट्रॉनिक आणि मोबाईल मध्ये सोबतच; एक्सचेंज सुविधा 10-30% डिस्काउंट, फक्त 1 रूपये भरा आणि महिना 999 रुपये कमित कमी हफ्ता मिळवा आणि 3000 पर्यत कॅशबॅक सुद्धा; गोखले हॉस्पीटल समोर मंगळवेढा मोबा:- 9860351555

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 21, 2024
in मंगळवेढा, मनोरंजन, सोलापूर
दिवाळी ट्रिपल धमाका ऑफर! 1 वस्तू खरेदीवर 3 वस्तू फ्री! फक्त अमर इलेक्ट्रॉनिक आणि मोबाईल मध्ये सोबतच; एक्सचेंज सुविधा 10-30% डिस्काउंट, फक्त 1 रूपये भरा आणि महिना 999 रुपये कमित कमी हफ्ता मिळवा आणि 3000 पर्यत कॅशबॅक सुद्धा; गोखले हॉस्पीटल समोर मंगळवेढा मोबा:- 9860351555

टीम मंगळवेढा टाईम्स ।

यंदाची दिवाळी साजरी करा अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीसोबत मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये दीपावली ऑफर्सला सुरुवात झाली आहे.

मंगळवेढ्यातील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीममधून तुम्हाला नामांकित कंपन्यांचे टीव्ही, मोबाईल, वॉशिंग मशीन, एसी अत्यंत कमी किमतीत, वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करता येणार आहेत.

कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूखरेदीवर ग्राहकांना भरगच्च असा डिस्काउंट सोबत 1 वस्तू खरेदीवर 3 वस्तू फ्री दिल्या जाणार आहे.

ग्राहकांना फक्त 1 रुपये भरून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, आटाचक्की, पाणी फिल्टर खरेदी करता येणार असून तेही 0 टक्के व्याजदरात व 999 चा मासिक हप्ता देखील उपलब्ध केला आहे.

घरातील जुनी वस्तू आना आणि नवीन घेऊन जा

दिवाळी ट्रिपल धमाका ऑफर अंतर्गत ग्राहकांना घरातील जुनी वस्तू घेऊन या आणि नवीन वस्तू घेऊन जा अशी एक्सचेंज ऑफर सुरू झाली आहे.

TV खरेदीवर Home Theater किंवा डिश टीव्ही HD कनेक्शन मोफत

दिवाळी ट्रिपल धमाका ऑफर अंतर्गत TV खरेदीवर होम थिएटर किंवा डिश टीव्ही HD कनेक्शन मोफत दिले जाणार आहे. ग्राहकांना 1 रुपया भरून खरेदी करता येणार आहे.

वाशिंग मशीनवर स्मार्ट वॉच मोफत

कपडे धुण्यासाठी व कपडे वाळवून देण्यासाठी वाशिंग मशीन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 4999 रुपयांचे स्मार्ट वॉच मोफत मिळणार आहे. तर महिना फक्त 1299 चा हप्ता असेल.

दिवाळी ट्रिपल धमाका ऑफर या योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. अशी संधी पुन्हा नसणार आहे. म्हणत ग्राहकांचा ओढा अमर इलेक्ट्रॉनिक्स दुकानाकडे वाढला आहे.

मोबाईल खरेदीवर स्मार्ट वॉच मोफत

अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दिवाळी ट्रिपल धमाका ऑफरमध्ये ग्राहकांना मोबाईल खरेदी केल्यानंतर स्मार्ट वॉच फ्री दिला जाणार आहे.

फक्त 1 रुपयांच्या डाउनपयेमेन्टवर आणि 999 रुपयांच्या सुलभ हप्त्यावर घरी घेऊन जाता येणार आहे.

फ्रीज खरेदीवर फ्रीज ऍक्सेसरीज मोफत

दिवाळी ट्रिपल धमाका ऑफर मधून फ्रीज खरेदी करा आणि 1100 च्या फ्रीज एक्सेसरीज मोफत दिल्या जाणार आहे तर 999 चा मासिक हप्ता असणार आहे.

वाटर फिल्टरवर मोफत इन्स्टॉलेशन

दिवाळी ट्रिपल धमाका ऑफर अंतर्गत सर्व कंपनीचे वॉटर फिल्टर हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत.

एसी खरेदीवर एअर फ्रेशनर मोफत

दिवाळी ट्रिपल धमाका ऑफर अंतर्गत सर्व कंपनीच्या एसी खरेदीवर मोफत एअर फ्रेशनर दिला जाणार आहे तर 30 टक्क्यांपर्यंत अधिक सवलत मिळणार आहे.

आटा चक्की खरेदीवर मिक्सर फ्री

दिवाळी ट्रिपल धमाका ऑफरच्या अंतर्गत आता घरच्या घरी सर्व प्रकारचे धान्य दळण्यासाठी नामवंत कंपनीच्या आटा चक्की खरेदीवर मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.

1HP, 2HP, 3HP मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीच्या आटा चक्की हजर स्टॉक मध्ये उपयोग आहेत.

कोणत्याही मोबाईल खरेदीवर ब्लुटूथ हेडफोन भेट म्हणून दिला जाणार आहे. तर सर्व प्रकारच्याॲक्सेसरीजवर डिस्काउंट दिला जाणार आहे.

अशी धमाकेदार ऑफर ग्राहकांना फक्त अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्येच मिळणार आहे.

दिवाळी ट्रिपल धमाका ऑफर सोबत भरपूर डिस्काउंट व हमखास गिफ्ट मिळणार असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.

दिवाळी ट्रिपल धमाका ऑफर नवीन वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना हमखास भेट वस्तू दिली जाणार आहे.

लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये उपलब्ध

अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये विविध नामवंत कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी सोबत सर्व प्रकारची 2100 च्या ऍक्सेसीरिस मोफत दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे.त्या सोबतच कीबोर्ड, माऊस, ब्लुटूश स्पीकर आणि लॅपटॉप बॅग अगदी मोफत दिली जाणार आहे.

खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये दिवाळी ट्रिपल धमाका ऑफर धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.

दिवाळी ट्रिपल धमाका ऑफरचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या दिवाळी ट्रिपल धमाका ऑफर सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.

येथे करा संपर्क

ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 / 9860351555 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अमर इलेक्ट्रॉनिक्सदिवाळी ऑफर

संबंधित बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! मंगळवेढ्यात अज्ञात दुचाकीच्या धडकेत ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ; पालकांनो मुलांची काळजी घ्या

March 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 28, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात ​चोरट्यांच्या दहशतीने ‘हे’ गाव हादरले; रात्रीच्या वेळी कडी-कोयंडे तोडून डल्ला; पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान

March 28, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​धडाकेबाज कारवाई! मंगळवेढ्यातील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा छापा; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त; आता बायपासवरील क्लब रडारवर

March 27, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढ्यात जुगाराचा ‘नंगा नाच’ सुरूच; तरुण बरबाद, क्लबवाले मालामाल, ​शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; जनतेचा संयम सुटण्यापूर्वी कारवाई करा; पोलीस अधीक्षकांच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष

March 26, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये! गॅस सिलिंडर घरपोचच द्या; अन्यथा गुन्हे दाखल; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; ‘इतक्या’ दिवसांत घरपोचचा दावा

March 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

खळबळ! पंचायत समितीत ‘बदल’ वारे! विजयकुमार देशमुखांकडे सूत्रे; प्रशासकीय कामांना मिळणार नवी गती?

March 26, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

मंगळवेढा भीषण अपघात प्रकरण: टेम्पो चालकाची निर्दोष मुक्तता; ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तिवाद यशस्वी

March 25, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मोठी बातमी! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे झेडपी अन् पंचायत समित्यांना मोठे गिफ्ट; तब्बल इतक्या कोटींचा दिला निधी

March 25, 2026
Next Post
लॅपटॉप खरेदी करायचाय! आपल्या मंगळवेढा मधील अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये संपूर्ण लॅपटॉप रेंज, 0 टक्के व्याज दरामध्ये सुलभ हफ्ते मध्ये उपलब्ध; सोबतच लॅपटॉप खरेदीवर 5 वस्तू फ्री सुद्धा मिळणार; आताच संपर्क करा:- अमर इलेक्ट्रॉनिक्स, गोखले हॉस्पिटल समोर, मंगळवेढा मोबा:- 9860351555

ताज्या बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, ५ वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही; नवा निर्णय काय?

March 28, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! मंगळवेढ्यात अज्ञात दुचाकीच्या धडकेत ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ; पालकांनो मुलांची काळजी घ्या

March 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 28, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात ​चोरट्यांच्या दहशतीने ‘हे’ गाव हादरले; रात्रीच्या वेळी कडी-कोयंडे तोडून डल्ला; पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान

March 28, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​धडाकेबाज कारवाई! मंगळवेढ्यातील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा छापा; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त; आता बायपासवरील क्लब रडारवर

March 27, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढ्यात जुगाराचा ‘नंगा नाच’ सुरूच; तरुण बरबाद, क्लबवाले मालामाल, ​शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; जनतेचा संयम सुटण्यापूर्वी कारवाई करा; पोलीस अधीक्षकांच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष

March 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..