टीम मंगळवेढा टाईम्स । कारी ता.उस्मानाबाद येथील ६९ वर्षीय रुग्णाचा १० जून रोजी कोरोना अहवाल निगेटिव आला. त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते.(Death of a corona-free patient on arrival home kari usmanabad)
त्यांच्या संपर्कात आलेल्या नातवाचाही दोन दिवसांनंतर कोरोन अहवाल निगेटिव्ह आला, परंतु १० जून रोजी रात्री त्या कोरोनामुक्त झालेल्य वृद्धाचा मृत्यू झाला.
त्यांना मधुमेह रक्तदाब व दम लागणे हे आजार होते शिवाय हृदय शस्त्रक्रिया झाली होती त्यांच्या निधनानंतर गावांमध्ये पुन्छ चिंतेचे वातावरणात निर्माण झाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज