mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दामाजीनगरी नटली! तरुणाईकडून टाळ्या, शिट्ट्यांची दाद; शेतकरी व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराकडे वेधले लक्ष; आज दिवसभर असणार ‘हे’ कार्यक्रम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 10, 2022
in मंगळवेढा, मनोरंजन, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा शहर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोबाइलचे दुष्परिणाम, सोशल मीडिया , मानव उत्क्रांती, सागरी महामार्गात मासेमारी करताना येणाऱ्या अडचणी, शांततेचा बुद्ध, महिलांच्या व्यथा अशा विविध ज्वलंत प्रश्नावर मूकनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला.

टाळ्या, शिया, वाहवा, वाहवा ची दाद उपस्थित विद्यार्थ्यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अठराव्या युवा  महोत्सवात पहिल्या दिवशी दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय मुख्य रंगमंचावर मूकनाट्याच्या स्पर्धा रंगल्या मूकनाट्यातून ग्रामीण भागातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी

न बोलता, केवळ हावभाव दाखवित ज्वलंत प्रश्नावर आपला विषय मांडला एकूण ४५ हून अधिक महाविद्यालयांनी मूकनाट्य या कलाप्रकारात सहभाग नोंदवला.

जुळे सोलापूर येथील वसुंधरा कला व शास्त्र महाविद्यालयाच्या संघाने मानव उत्क्रांती हा विषय सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

माकडापासून मानव आणि मानव कशा पद्धतीने प्रगत होत गेला मूकनाट्यातून दाखवण्यात आले . मानवाने आगीचा चाक , बैलगाडी , सायकल , गाडी , बस , रेल्वे , गुरुत्वाकर्षण शोध , रोबोट , लॅपटॉप , टायपिंग , विमान , रॉकेटसह चंद्रावर कशा पद्धतीने पोहोचले.

हे मुकनाट्यातून दाखवण्यात आले माणदेश महाविद्यालय जुनोनी यांनी स्त्रीचा पुरुषीकडे प्रवास , सात रस्ता येतील एलबीपीएम महाविद्यालयानी पृथ्वी उत्पत्ती अंतपर्यंत , श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी यांनी जिद्द , बीपी सुलाखे महाविद्यालय बार्शी यांनी सोशल अवरनेस,

ए . आर . बुर्ला महिला महाविद्यालयाने स्त्रीच्या व्यथा मांडल्या , दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयाने सागरी महामार्गातील मासेमाऱ्यांना येणाऱ्या अडचणी, सांगोला महाविद्यालय सांगोला यांनी शांततेचा बुद्ध यावर मूकनाट्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

त्याचबरोबर शंकरराव मोहिते पाटील अकलूज, कला सिंहगड महाविद्यालय केगाव, वालचंद शास्त्र महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय यासह विविध महाविद्यालयाने मूकनाट्य सादर करून रसिक विद्यार्थ्यांची दाद घेतली.

सेल्फी पॉईंटने वेधले लक्ष

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थ्यासाठी सेल्फी पॉईट उभे करण्यात आले आहे. आलेल्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनीनी सेल्फी पॉईंटचा पुरेपूर वापर करून सेल्फी काढण्याचा आनंद लुटला. कुलगुरु डॉ . मृणालिनी फडणवीस यांनीही विद्यार्थ्यासोबत फोटो घेतला.

युवा महोत्सवात आज दिवसभर

● आज सकाळी ८ ते ११ शास्त्रीय नृत्य : दलित मित्र कदम गुरुजी मुख्य रंगमंच.

● सकाळी ८ ते १ सुगम गायम : स्व.इंदिरा संभाजी कदम स्वर साधना मंच.

● सकाळी ९ ते ४ पथनाट्य संस्था कार्यालयाशेजारी

● सकाळी ९ ते ११.३० स्थळचित्रण : महाविद्यालय परिसर

● सकाळी १० ते १ वादविवाद : संत दामाजीपंत शब्दांगण मंच :

● सकाळी ११ ते २.३० फोक आर्केस्ट्रा : दलित मित्र कदम गुरुजी मुख्य रंगमंच

• दुपारी ३ ते ६.३० शास्त्रीय सुरवाद्य : स्व.इंदिरा संभाजी कदम स्वरसाधना मंच

• दुपारी ३ ते ६ कथाकथन : संत दामाजीपंत शब्दांगण मंच

• दुपारी ३.३० ते ६.३० नकला : दलित मित्र कदम गुरुजी मुख्य रंगमंच.

•  दुपारी ३ ते ५ स्पॉट फोटोग्राफी : महाविद्यालय परिसर

• सायंकाळी ६.३० ते १० एकांकिका ( मराठी / हिंदी ) : दलितमित्र कदम गुरुजी मुख्य रंगमंच.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: युवा महोत्सव

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

March 3, 2026
Next Post

शिकवण! मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त इतर खर्चांना फाटा; मंगळवेढ्यात कुराण व हदीस ग्रंथाचे वाटप

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..