mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अरे व्हा! मंगळवेढा शहराच्या विकासासाठी 5 कोटींचा निधी मंजूर; ‘या’ भागांत होणार विकास कामे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 10, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून ‘ही’ असणार, ‘या’ नियमांचे असणार बंधन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा नगरोत्थान योजनेतून मंगळवेढा नगरपरिषदेस विविध विकास कामांकरिता 2 कोटी 60 लाख रुपये निधी मंजूर झालेची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांची पाहणी करणे साठी आले असता.

मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पाठविला असून त्यास निधी मिळावा अशी मागणी भगिरथ भालके, जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप, नगराध्यक्षा अरूणा माळी, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस लतिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,बांधकाम सभापती  प्रविण खवतोडे,आरोग्य सभापती संकेत कल्लाप्पा खटके महिला बालकल्याण सभापती भागीरथी नागणे,

नियोजन व विकास समिती सभापती अनिल बोदाडे, विरोधी पक्षनेत्या निर्मला माने, नगरसेविका अनिता  नागणे,  राजश्री टाकणे, सुमन शिंदे, सब्जपरी मकानदार, लक्ष्मी म्हेत्रे, पारूबाई जाधव, रतन पडवळे, नगरसेवक पांडूरंग नाईकवाडी, रामचंद्र कोंडूभैरी, प्रशांत यादव, राहुल सावंजी, बशीर बागवान यांनी  पालकमंत्री महोदयाकडे केलेली होती.

तसेच सदरच्या कामास मंजूरी देवून निधी देण्याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सोबत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक साळूंखे पाटील यांनी मुंबई येथे चर्चा करून निधी मंजूरी साठी प्रयत्न केले.

त्यानुसार मंगळवेढा शहरातील नागणेवाडी पाण्याची टाकी ते हॉटेल राजयोग पर्यत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे, निमजगा स्मयशानभूमी सांगोला रोड कडील बाजूस वेटींग शेड नं.१ बांधकाम करणे, दामाजी चौक ते शिवप्रेमी चौक रस्ता डांबरीकरण करणे, दामाजी चौक ते शिवप्रेमी चौक रस्ता मार्गाचे फुटपाथ तयार करणे, दामाजी रोड शॉपिंग सेंटर समोर पेव्हर ब्लॉ्क बसविणे,

दत्ता मेडीको दुकान ते पंपू राजमाने घरापर्यत रस्ता कॉक्रीट करणे व गटार करणे, देवकर वाडा ते जोशी वकील घरापर्यत रस्ता् कॉक्रीटीकरण व गटार करणे, सागर शहा घर ते हरिप्रसाद देवकर घरापर्यत रस्ता कॉक्रीट करणे, पांचाळ घर ते अविनाश चेळेकर घरापर्यत रस्ता् कॉक्रीटीकरण करणे, बजरंग सुरवसे घर ते नरेंद्र मर्दा घरापर्यत रस्ता मार्गाचे कॉक्रीटीकरण करणे, सुरेश करंदीकर घर ते चिटणीस घरापर्यत रस्ताे कॉक्रीटीकरण करणे, बडोदकर घरासमोर रस्ता कॉक्रीटीकरण करणे,

नाविन्यपुर्ण योजनेअंतर्गत बांधण्यांत आलेल्या उद्योग प्रशिक्षण केंद्र इमारतीस कंपौंड बांधकाम करणे, शहरातील ज्ञानेश्वर मंडले घर ते दामू आदमाने घर व इतर 19 ठिकाणी कॉंक्रीट पेव्हर ब्लॉक बसविणे,

मंगळवेढा शहरातील सि.स.नं 4052 सरकारी मालकीच्या जागेत बगीच्या विकसीत करणे. या विकास कामांना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी प्रशासकिय मंजूरी व निधी वितरीत आदेश दिला असून सदरची कामे झाल्यानंतर शहराच्या विकासात भर पडणार आहे.

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजने अंतर्गत 3 कोटी 1 लाख रुपये निधी मंजूर-  अजित जगताप

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजने अंतर्गत  मंगळवेढा नगरपरिषदेस विविध विकास कामांकरिता 3 कोटी 1 लाख रुपये निधी मंजूर झालेची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांची पाहणी करणे साठी आले असता स्वत: साठेनगर येथे जाऊन तेथील नागरीकांशी चर्चा केली त्यानुसार  नगरपरिषदेने आण्णाभाऊ वस्ती सुधारणा योजनेतून 4 कोटी 76 लाख रूपयेचा विविध विकास कामांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी  यांचेकडे पाठविला त्यास निधी मिळावा अशी मागणी भगिरथ भालके, जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप, नगराध्यक्षा अरूणा माळी, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस लतिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,बांधकाम सभापती प्रविण खवतोडे,

आरोग्य सभापती संकेत कल्लाप्पा खटके महिला बालकल्याण सभापती भागीरथी नागणे, नियोजन व विकास समिती सभापती अनिल बोदाडे, विरोधी पक्षनेत्या निर्मला माने, नगरसेविका अनिता  नागणे,  राजश्री टाकणे, सुमन शिंदे, सब्जपरी मकानदार, लक्ष्मी म्हेत्रे, पारूबाई जाधव, रतन पडवळे, नगरसेवक पांडूरंग नाईकवाडी,

रामचंद्र कोंडूभैरी, प्रशांत यादव, राहुल सावंजी, बशीर बागवान यांनी  पालकमंत्री महोदयाकडे केलेली होती तसेच सदरच्या कामास मंजूरी देवून निधी देण्याबाबत पालकमंत्री दत्तात्रयमामा भरणे यांच्या सोबत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक साळूंखे पाटील यांनी मुंबई येथे चर्चा करून निधी मंजूरी साठी प्रयत्न केले.

त्यानुसार मंगळवेढा शहरातील बाळू अवघडे घरासमोर ,विनोद अवघडे घर ते नवनाथ अवघडे घर ,नागनाथ सावंजी घर ते पंढरपूर रोड पर्यत ,भारत दत्तू घर ते खंडू दत्तूर घरापर्यत रस्ता  मार्गावर पेव्हेर ब्लॉक बसविणे, शहरातील डोंगरे पिठाची गिरणी ते सावंजी गुरुजी घरापर्यत रस्ता मार्गावर पेव्हर ब्लाक बसविणे,

शहरातील दिलीप निकम घर ते मुरलिधर सरकळे घरापर्यतचा रस्ता‍ कॉक्रीट करणे, मेहतर कॉलनी ते कुंभार तलावाकडे जाणा-या रस्तावर कॉक्रीटीकरण व सी.डी.वर्क करणे,  शहरातील शिशु विहार चौक ते नवीन कोर्ट इमारती पर्यतचा रस्ता करणे,

शहरातील शिशू विहार चौक ते नविन कोर्ट इमारत पर्यतच्या रस्ता मार्गाचे दोन्ही  बाजूंनी गटार करणे, साठेनगर येथील सि.स.नं.२७१ आ.क्र.५६ मध्ये पाण्यााची टाकी बांधकाम करणे, सोलापूर रोड हिंदू स्मशानभूमी ते तहसिल कार्यालय पर्यत रस्ता् डांबरीकरण करणे, साठेनगर येथील सि.स.नं.२७१ आ.क्र.५६ मध्येि स्टाेफ कॉर्टर बांधकाम करणे,

शहरातील कांतीलाल दत्तू  घर ते कदम घरापर्यत गटार करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे या विकास कामांना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी यापैकी 3 कोटी 1 लाख रूपयांचे कामास प्रशासकिय मंजूरी व निधी वितरीत आदेश दिला असून  उर्वरित 1कोटी 76   लाख रुपयांचे प्रस्तावास लवकरच मंजूरी देण्यात येणार असून सदरची कामे झाल्यानंतर शहराच्या विकासात भर पडणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अजित जगतापनिधी मंजूरमंगळवेढा नगरपालिका

संबंधित बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 5, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 5, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026
Next Post
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा धाडसी निर्णय! जि.प.शाळांबद्दल प्रशासनाची मोठी घोषणा

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 5, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 5, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा