मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । लातूर येथे बारा यात्रेकरू हे लॉक डाऊन मध्ये प्रवास करताना अडविण्यात आले होते.त्याची तपासणी केल्यानंतर आठ जण कोरोना पोसिटीव्ही आढळून आले होते.
त्याच्यावर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपाचर करण्यात आले होते.यावेळी अनेक चाचण्या घेतल्यावर मागील 48 तासातील दोन चाचण्या निगेटिव्ह आल्या मुळे वैद्यकीय टीम ने सुटकेचा श्वास सोडला आहे.
यामुळे लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.या बाबतची माहिती लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख साहेब यांनी ट्विट करून दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज