टीम मंगळवेढा टाईम्स । गेल्या २४ तासांमध्ये देशात १९ हजार १४८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ४३४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 19,148 new corona affected in the country
दरम्यान , यानंतर कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ४ हजार ६४१ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात २ लाख २६ हजार ९४७ अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ८५९ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दररोज देशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज