मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोल्हापुरील सीपीआर रुग्णालयातून इचलकरंजीला पळालेल्या ५५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यंत्रमाग कामगार असलेल्या या व्यक्तीच्या मृत्यूने कोल्हापुरातील कोरोना बळींची संख्या १२ झाली आहे. हा रुग्ण २४ जूनला सीपीआरमधून पळाला होता.
आरोग्य यंत्रणांनी ताब्यात घेऊन पुन्हा उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. यानंतर २४ जूनला सकाळी त्याने सीपीआरमधील डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून पळ काढला होता.
महाराणा प्रताप चौकातून एका रिक्षाने तो थेट इचलकरंजी येथील कुडचे मळ्यातील घरात पोहचला होता.
Ichalkaranji from CPR Hospital, Kolhapur,Corona patient who escaped from the hospital died
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज