मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवा १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून सुरू होतील , अशी माहिती नागरी हवाई विमान वाहतूक – संचालनालयाने ( डीजीसी ) दिली आहे . डीजीसीएने मार्च अखेरपर्यंत देशांतर्गत विमान सेवा स्थगित केली होती.
या आठवड्याच्या सुरुवातीला हा निर्णय घेतला होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. हा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार आहे . यामुळे देशांतर्गत विमानसेवेवरील बंदी डीजीसीएने वाढवली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज