mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान; ‘एवढ्या’ हजार बालकांना कोरोनासदृश लक्षणे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 25, 2021
in सोलापूर
धक्कादायक! मंगळवेढ्यातील आश्रमशाळेमधील ४१ मतिमंद मुलांना कोरोनाची लागण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर तपासणीअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 15 हजार बालकांना कोरोनासद‍ृश आजाराची लक्षणे असल्याचे आढळून आले आहे.

यातील 20 बालकांना कोरोना झाल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

स्वामी म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट लवकरच येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून यामध्ये बालके बाधित होण्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.

येत्या काळातील संभाव्य परिस्थितीचा विचार करून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे.

ग्रामीण भागातील 9 लाख 77 हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.

तपासणी मोहिमेच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 20 मुले कोरोना पॉझीटिव्ह सापडली असून त्यांच्यावर डॉक्टराच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत, शिवाय विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर दैनंदिन लक्ष ठेवण्यात येत आहे.

स्वामी म्हणाले, जिल्हा परिषदेकडून चालू असलेल्या आरोग्य तपासणीमध्ये व्यंग किंवा इतर कोणतेही शारीरिक आजार असणार्‍या बालकांची वेगळी यादी केली जात आहे. या विद्यार्थ्यांवरही आरोग्य विभाग विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीमध्ये ताप, सर्दी तसेच खोकला अशी कोरोनासद‍ृश लक्षणे सुमारे 15 हजारांवर मुलांच्यात आढळून आली आहेत.

अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी सतर्क राहणे गरजेचे असून पालकांनी स्वच्छतेची काळजी व कोरोनाची दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

तपासणीत 15 हजार बालकांना कोरोनासद‍ृश लक्षणे आढळून आली आहेत. बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम केले जात आहे. कोरोना होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे.

दुर्दैवाने लागण झाल्यास त्या संदर्भात नियोजन चालू आहे. कोव्हिड सेंटर्स तसेच सर्व हॉस्पिटलमध्ये 20 टक्के बालकांसाठी बेड राखून ठेवण्याची सक्‍ती करण्यात आली आहे. त्यामुळे बालकांना त्रास होऊ लागल्यास तेथे स्थलांतर करून उपचार सुरू करता येतील. त्याद‍ृष्टीने आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे.

साेलापूर जिल्ह्यात कोरोनाने 5 मृत्यू

आज शहरासह ग्रामीण भागात कोरोना संक्रमितांची संख्या व मृत्यूसंख्या कमी झाली आहे. गुरुवारी केवळ ग्रामीण भागात 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्याने 297 रुग्णांची भर पडली आहे. 469 रुग्ण कोरोनामुक्‍त होऊन घरी परतले आहेत. अद्याप 185 जणांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.

गुरुवारी ग्रामीण भागातील 8 हजार 435 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 8 हजार 145 अहवाल निगेटिव्ह, तर 290 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 458 जण कोरोनामुक्‍त होऊन घरी परतले आहेत.

सोलापूर शहरातील 933 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी 926 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 7 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनामुक्‍त होऊन 11 जण घरी गेले.

आजतागायत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 1 लाख 33 हजार 8 जण, तर शहरातील 28 हजार 514 जण, असे एकूण 1 लाख 61 हजार 522 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ग्रामीण भागातील 2 हजार 957, तर शहरातील 1 हजार 404, अशा 4 हजार 361 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील 1 हजार 990 तर शहरातील 56, अशा एकूण 2 हजार 36 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 28 हजार 71 जण आणि शहरातील 27 हजार 54, असे 1 लाख 55 हजार 125 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोनाबालकेसोलापूर

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​काळीज पिळवटून टाकणारी घटना! “हातावर मृत्यूचा मजकूर लिहून विवाहितेची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात शोककळा”; मृत्यूचे नेमके कारण काय?

February 23, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

सोलापूर जिल्हा परिषदेच्या नव्या सदस्यांची जात वैधता पडताळणी होणार; सदस्यांची यादी मागितली

February 22, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026
सोलापुरात गोपीचंद पडळकरांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ‘धनगर’ समाजाच्या नेत्यांनीच केला संयोजकावर खुनी हल्ला

​सासूचा जीव घ्यायला निघाली, कुंकूच पुसलं गेलं! विषप्रयोग फसला, नराधम पत्नीचा सुसंस्कृत चेहरा बेनकाब; पत्नी, प्रियकराविरुद्ध महिन्यानंतर गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post
कोरोना काळात नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेल्यांबाबत गृहमंत्री अनिल देशमुखांची मोठी घोषणा

शंभर कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी पुन्हा ED चा छापा

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा