Uncategorized

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाचा कहर सुरुच ; आज दोघांचा मृत्यू तर ‘या’ भागात 49 नवे रुग्ण आढळले

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर ग्रामीण भागात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असून कोरोना सोलापूरकरांची पाठ काय सोडत नाही दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत...

Read more

मंगळवेढयात बेलापूर येथून आलेली व्यक्ती म्हणाली; मला कोरोनाची लागण झालीय,माझ्यावर उपचार करा

टीम मंगळवेढा टाइम्स । मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बेलापूर येथून आलेली व्यक्ती म्हणाली मला कोरोनाची लागण झालीय माझ्यावर...

Read more

सोलापूर ग्रामीण भागात कोरोना वाढतोय! पालकमंत्र्यांचे लक्ष फक्त शहरावरच; ग्रामीण भाग वाऱ्यावर

टीम मंगळवेढा टाईम्स ।  सोलापूर शहराबाहेर आता ग्रामीण भागात कोरोनाने चांगलेच घेरायलासुरवात केली आहे अशा स्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेयांनी केवळ शहरावरच...

Read more

दहशतवादी संघटनेला माहिती पुरवणाऱ्या ‘त्या’ गद्दारांना अटक

टीम मंगळवेढा टाईम्स । संरक्षण दलांच्या साथींनं अतिशय मोठी कारवाई करत Jammu kashmir जम्मू काश्मीर पोलिसांच्या तुकडीनं उत्तर काश्मीरच्या बांदीपोर जिल्ह्यात...

Read more

Salman khan working in paddy fields: सलमान खान करत आहे चक्क शेतात भात लावणी

टीम मंगळवेढा टाइम्स । कोरोनाच्या संकटामुळे देशात उद्भवलेल्या आणीबाणीमध्ये अनेक सेलिब्रेटी आपापल्या फार्महाऊसवर आहेत. भाईजान म्हणजेच सलमानखान देखील त्याच्या पनवेलजवळील...

Read more

सांगोला शहरात कोरोनाचा शिरकाव ; ‘त्या’ कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील अहवाल आले

बाळासाहेब झिंजुरटे । सांगोला शहरातील पुजारवाडी या भागात एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांनी सतर्क...

Read more

पंढरपूरलाही कोरोनाचा विळखा! आज चार कोरोनाबाधित सापडले

टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर शहरातील आणखी चार व्यक्तींचे काल रात्री उशिरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या...

Read more

चांगली बातमी : कोरोना लशीची मानवी चाचणी यशस्वी; लस सुरक्षित असल्याचा संशोधकांचा दावा

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाव्हायरसविरोधात लस (corona vaccine) कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. जगातील कित्येक देशांमध्ये कोरोना लशीची चाचणी सुरू...

Read more

सोलापुरात कोरोनाचा ठिया! रविवारी 88 नवे रुग्ण; पाच जणांच्या बळीने मृतांचे त्रिशतक

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात व परिसरात कोरोनाने ठिया मांडला असून रविवारी 88 व्यक्तींचे अहवाल  कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर...

Read more

अमिताभ बच्चन यांच्याकडे काम करणारे २८ जण क्वारंटाईन

टीम मंगळवेढा टाईम्स । बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. बिग बी यांच्या पाठोपाठ अभिषेक बच्चन,...

Read more
Page 89 of 344 1 88 89 90 344

ताज्या बातम्या