मंगळवेढा : समाधान फुगारे मंगळवेढा-पंढरपूर हा मतदारसंघ संतांची भूमी आहे म्हणून इथला उमेदवार संत असला पाहिजे म्हणून सुधाकरपंत परिचारक यांना...
Read moreमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावातील हरी दगडू जाधव यांच्या शेतात मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास ज्या दुभत्या जरशी...
Read moreमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- गेली विस ते पंचवीस वर्षापासून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा विकास पूर्णपणे खुंटलेला आहे. हा विकासाचा बùकलाùग मी पाच वर्षात...
Read moreमंगळवेढा : समाधान फुगारे मंगळवेढा पंढरपुर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापत असताना मंगळवेढ्यातील मोहिते-पाटील समर्थकांनी परिचारकांना पाठिंबा दिल्याने परिचारकांची...
Read moreमंगळवेढा : समाधान फुगारे मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या गुरुवारी सकाळी...
Read moreमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- अखिल भारतीय छावा संघटना मंगळवेढा यांच्या वतीने येत्या रविवारी प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत...
Read moreमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- नवरात्र महोत्सवानिमित्त युटोपियन शुगर्स लि.पंतनगर कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील कामगार कल्याण मंडळ व महिला मंडळ...
Read moreमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- मंगळवेढा शहरातील आडात व्यापारी तात्या कोंडुभैरी यांनी जगदंबा नवरात्र महोत्सव तरुण मंडल यांना देवीसाठी चांदीचा मुकुट दिला...
Read moreमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- चार वेळा आमदार झालेले लक्ष्मणराव ढोबळे यांचे उच्च शिक्षण असून देखील पाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला नाही.पाणी प्रश्न...
Read moreमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात येणार्या काळात विकासाची नांदी पुढे घेऊन जाण्यासाठी तसेच मतदार संघाच्या विकासाची पेरणी करण्यासाठी...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.