Uncategorized

मंगळवेढ्यातील अल्पवयीन शाळकरी मुलाचे अपहरण

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- अज्ञात कारणातून अल्पवयीन शाळकरी मुलाचे अपहरण करून पळवून नेल्याची फिर्याद मुलाच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे...

Read more

सातारा जिल्ह्यात ट्रक मोटारसायकलच्या अपघातात दोघे ठार

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- सातारा पाटण तालुक्यातील मल्हारपेठ ते पंढरपूर राज्य मार्गावर कराड तालुक्यातील उंब्रज - मसूरदरम्यान मालट्रकखाली चिरडून मोटारसायकलवरील दोघांचा...

Read more

पोलीस ठाण्याच्या लॉक अपमध्येच आरोपीचा गळफास घेण्याचा प्रयत्न

(मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-) जमीन मालकाकडून पॅन कार्ड , आधार कार्ड व फोटो असे व्हॉट्स अॅपवर मागवून मालकाऐवजी तोतया इसम उभा...

Read more

किसान योजनेतील पीककर्ज,बँका राबवणार विशेष मोहीम

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- पीएम किसान योजनेअंतर्गत किसान कार्ड पीक कर्ज घेतले नसलेल्या शेतकऱ्यांना बँकिंग क्षेत्राकडून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी...

Read more

सोलापुरात एकावर कोयत्याने वार

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-तुम्ही येथे राहू नका.. तुम्ही लवकर रूम खाली करा.. असे म्हणून मारहाण केल्याप्रकरणी रोहित पंडित हत्तुरे (रा. सेटलमेंट...

Read more

चोरट्यांनी पाण्याच्या पाईप नेल्या चोरून

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- सोलापुरातील बाळे परिसरातील राहुलनगर आणि डुमणेनगर येथून चोरट्यांनी महापालिकेचे 11 लाख 81 हजार 787 रुपयांचे 302 पाइप...

Read more

तिरुपतीला जाणाऱ्या सोलापूरकरांच्या गाडीचा अपघात, तिघेजण ठार

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- देवदर्शनाला तिरुमला येथे तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या सोलापुरातील दोन कुटुंबीयांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार,...

Read more

छावा संघटनेचा शिवजन्मोत्सव निमित्ताने आज व्याख्यान स्पर्धा व पुरस्कार वितरण सोहळा

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने शिवजन्मोत्सव निमित्ताने भव्य व्याख्यान स्पर्धा व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात...

Read more

चक्क मंत्र्यानेच टाकला गुटखा विक्री केंद्रावर छापा

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे शुक्रवारी सकाळी एका कार्यक्रमासाठी अकोल्यात येत असताना,...

Read more

आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार,पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- एका आठ वर्षीय बालिकेला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना कुंडी (ता.सेलू, जि.परभणी) शिवारात घडली....

Read more
Page 253 of 344 1 252 253 254 344

ताज्या बातम्या