राज्य

करामत! वॉटर प्युरिफायर मटेरियलची परस्पर विक्री, कंपनीची 48 लाखांची फसवणूक; मंगळवेढ्याच्या युवकावर गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स।  वॉटर प्युरिफायर मटेरियलची परस्पर विक्री करून कंपनीची 48 लाख 63 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात...

Read more

योग्य वेळ! महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू होणार? देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं विधान

टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचं मत मांडलंय. राज्यात समान नागरी कायदा...

Read more

Breaking! सीमाभागातील गावांसाठी मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दोन्ही राज्यात सीमावादाचा मुद्दाही चांगलाच तापला आहे. त्यातच...

Read more

कृष्णा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा आज लवंगीत शुभारंभ; दक्षिण भागाचा कायापालट होणार

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील लवंगी येथे कृष्णा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा आज शनिवार दि.3 डिसेंबर...

Read more

स्थगिती! राज्यातील ‘या’ वर्गातील १२०८ संस्थांच्या निवडणुका निवडणुका पुन्हा लांबणीवर

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत....

Read more

मोठा निर्णय! पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ‘इतक्या’ दिवसांची मुदतवाढ; उमेदवारांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

टीम मंगळवेढा टाईम्स।  महाराष्ट्रातील पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस...

Read more

नागरिकांनो! गावातील गायरान जमिनीची मालकी कुटुंबांना मिळणार; शिंदे-फडणवीस सरकारचा गावठाण पट्टे निर्माण करण्याचा निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स । गाव किंवा शहराजवळील गायरान जमिनीवर अनेक वर्षांपूर्वी हातावरील पोट असलेल्या निराधार व्यक्तींनी घरे बांधली आहेत. त्यातील...

Read more

बाबा रामदेव यांचं महिलांबद्दल वादग्रस्त विधान, ॲड.कोमल ढोबळे संतापल्या; म्हणाल्या, तो नुसताच बाबा

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात मागील काही दिवसांपासून वादग्रस्त व्यक्‍तव्यावरून सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घमासान सुरू असतानाच वाचळविरांमध्ये आता...

Read more

कामाची बातमी! सोलापूर जिल्ह्यात ‘शुगर-बीपी’च्या पेशंटसाठी मिळणार आता पहिल्या दिवसांपासून विमा कवच; अधिक माहितीसाठी 7028371679 संपर्क साधा

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढ्यासह सोलापूर जिल्ह्यातील 'शुगर व बी पी' च्या पेशंटसाठी आता असे इन्शुरन्स कव्हर आहे की त्याचा...

Read more

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा पुढाकार; ‘या’ आजाराला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा प्रकल्प घेतला हाती

टीम मंगळवेढा टाईम्स।  महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानात मधुमेह मुक्त महाराष्ट्र...

Read more
Page 61 of 183 1 60 61 62 183

ताज्या बातम्या

पालकांनो! मुलांचा गणिताचा पाया करा भक्कम ‘अबॅकस’च्या साहाय्याने ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्रॅमसाठी 2 मे पासून अबॅकसची रेग्युलर बॅचेस सुरु; मंगळवेढ्यातील सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये समर कॅम्प