राज्य

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

टीम मंगळवेढा टाईम्स । गेल्या 6 महिन्यांपासून राज्यभरात गाजलेली आणि राज्यातील कोट्यवधी महिलांना लाडक्या बहिणी म्हणून त्यांना दर महिन्याला ठराविक...

Read more

क्रूरतेचा कळस! शेजारणीकडून अवघ्या 5 वर्षांच्या मुलीस मारहाण; चटकेही दिले; कारण ऐकून डोकंच फिरेल…

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । रागाच्या भरात माणूस काय करू बसतो हे ना त्याला समजतं, आणइ समोरच्याला उमजेपर्यंत खूप उशीर...

Read more

गायीच्या दुधाची खरेदी प्रति लिटर ‘एवढे’ रुपये; दूध उत्पादकांना दिलासा मिळणार ‘या’ दूध संघाने दर वाढवले; इतर ठिकाणीही वाढण्याची शक्यता

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । दूध खरेदी दराची घसरण थांबली असून आता हळूहळू खरेदी दरात वाढ होऊ लागली आहे. मागील...

Read more

राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी नव्याने प्रारूप मतदार याद्यांचे सहकार पणन विभागाने दिले आदेश

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  निवडणुकीस पात्र असणाऱ्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे आदेश...

Read more

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार; ‘ते’ अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केलं...

Read more

नववर्षातील पहिला धक्का! जानेवारीपासून ‘ही’ तीन प्रकारची बँक खाती बंद होणार; आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2025 च्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच काल 1 जानेवारीपासून बँकिंगच्या काही नियमांमध्ये बदल...

Read more

धक्कादायक! आईचा गळा आवळला, बापाला चाकूने मारलं; पोटच्या लेकानं असं का केलं? कारण ऐकून सर्वच हादरले

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मुलानेच आपल्या आई वडीलांचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे. नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी...

Read more

लाडकी बहीण प्रमाणेच ‘या’ योजनेतील लाभार्थीचे पैसे आता थेट बँक खात्यात जमा होणार; कालापव्यय टाळण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांसारख्या विशेष साहाय्य योजनांच्या लाभार्थीच्या थेट बँक खात्यात (डीबीटी)...

Read more

मधुमेहींसाठी खूशखबर! आता भातही खाता येईल बिनधास्त; ‘या’ कृषी विद्यापीठाने भाताची नवी जात शोधली; राष्ट्रीयस्तरावर चाचणी

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मधुमेह झाल्यानंतर गोड गोष्टी टाळण्याबरोबरच भात खाण्यावरही बंधन येते. मात्र, ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असलेली...

Read more

मोठी बातमी! वाल्मिक कराडचा पाय खोलात, ‘इतक्या’ दिवसाची पोलीस कोठडी; कोर्टात काय काय घडलं?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडी तपासाला प्रचंड वेग आला आहे....

Read more
Page 54 of 275 1 53 54 55 275

ताज्या बातम्या