राज्य

ठरलं तर! शिंदे गटाला दोन राज्यपालपदे, केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्रिपदेही; यांची नावे चर्चेत

टीम मंगळवेढा टाईम्स।  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला भाजपने दोन राज्यपालपदे आणि केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्रिपदे देण्याचे...

Read more

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा; ट्वीटद्वारे केलं जाहीर; काय आहे नेमके प्रकरण..

टीम मंगळवेढा टाईम्स।  राज्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना काही दिवसांपूर्वी 'हर हर महादेव' या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणी...

Read more

कसं काय पाटील बरं हाय का..? काल काय ऐकलेलं ते खरं हाय का..? राष्ट्रवादीच्या दोन पाटलांमध्ये तापले शीतयुध्द; व्हिडीओ बघा…

टीम मंगळवेढा टाईम्स।  मोहोळ तालुक्यातील 'अनगर'चे पाटील व 'नरखेड'चे पाटील यांच्यामध्ये 'पाटीलकी' वरून चांगलेच शीतयुध्द तापले आहे. यातच भीमा कारखान्याच्या...

Read more

Breaking! संजय राऊतांना जामीन मंजूर; ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार

टीम मंगळवेढा टाईम्स । ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे. पत्राचाळ गैरव्यवहार...

Read more

धक्कादायक! गर्भवती महिलांचं इंजेक्शन गायी-म्हशींना; सहा जणांना अटक

टीम मंगळवेढा टाईम्स । आरोग्याबाबत तुम्हाला सजग करणारी महत्वपूर्ण बातमी. गायी-म्हशीचं दूध आपण घरात सर्रासपणे वापरतो. मात्र हे दूध तुमच्या...

Read more

जुगारी! ऑनलाइन रमी खेळण्यासाठी गुरुजींनी स्वतःच्याच कॉलेजमध्ये मारला दहा लाखांवर डल्ला

टीम मंगळवेढा टाईम्स । उद्याची भावी पिढी घडवणार व्यक्तिमत्व म्हणून शिक्षकांकडे बघितले जाते. मात्र औरंगाबाद मधील एका गुरुजींनी भलतंच काही...

Read more

हे भगवान! तिरुपती देवस्थानची संपत्ती ऐकून डोळे चक्रावेल; देशातील प्रसिद्ध कंपन्यांपेक्षा जास्त धन…

टीम मंगळवेढा टाईम्स । जगातील श्रीमंत देवस्थान तिरुमाला तिरुपती देवस्थानमने संपत्ती जाहीर केली. भाविकांनी कोरोना काळातही देवस्थानला भरभरुन दान केल्याचे...

Read more

सोलापूर जिल्ह्यासाठी पोलीस भरतीची जाहिरात निघाली, इतक्या आहेत रिक्त जागा; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज

टीम मंगळवेढा टाईम्स । पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पोलीस...

Read more

उजनीच्या पाण्या संदर्भात पालकमंत्र्यांनी विरोधकांना दिला ‘हा’ इशारा; पाण्यावर फक्त सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्क

टीम मंगळवेढा टाईम्स । उजनी‌ धरणाचे पाणी इंदापूर आणि बारामतीला एक थेंबही जावू देणार नाही असे आश्वासन पालकमंत्री तथा महसूल...

Read more

कौतुकास्पद! साताराच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या ‘प्रथम कुलसचिव’ पदी मंगळवेढ्याच्या सुपुत्राची निवड

टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान भारत सरकार आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू झालेल्या कर्मवीर...

Read more
Page 166 of 286 1 165 166 167 286

ताज्या बातम्या