टीम मंगळवेढा टाईम्स मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौक बाजार पेठे येथील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये नर्सिंग व नॉन नर्सिंग स्टाफची भरती करण्यात...
Read moreसोलापूर व मंगळवेढा रोडवरील माचणूर -बेगमपूर पुलावरील पाणी मोठ्या प्रमाणावर ओसरू लागले आहे.रविवारी दुपारी पुलाची राष्ट्रीय महामार्गच्या अभियंता पथकाकडून तपासणी...
Read moreसोलापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला होता.अनेक भागात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्यात मंगळवेढा तालुक्यामध्ये सर्वदूर दमदार पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे...
Read moreसोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची माहिती कृषी विभागास तात्काळ कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर...
Read moreउजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह भीमा खोऱ्यातील पावसाचा वेग मंदावल्याने यातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग शुक्रवारी दुपारी दोन वाजता...
Read moreपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने आज शुक्रवार दि.१६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऑनलाइन व ऑफलाइन सर्व परीक्षा मोबाईल इंटरनेट कनेक्टिव्हिटी व...
Read moreसोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून यात वित्त हानी बरोबर जीवितहानी पण झाल्याने अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागत...
Read moreसोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा कहर हळूहळू कमी होताना दिसत आहे. आज नव्याने 182 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले...
Read moreसोलापूर-मंगळवेढा रोडवरील बेगमपुर येथिल भिमानदीवरील पुल नूकताच पाण्याखाली गेल्याने साेलापुरकडे जाणारी सर्व वाहतूक थांबवन्यात आलीय.तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी खबरदारी म्हणून...
Read moreगाडी कॅनॉल जवळ अडकलेली आहे तिला बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीन घेऊन या,असा फोन करून जेसीबी मालकाला रात्रीच्या अंधारात एकट्यास बोलावून...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.