टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथून एका १६ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । युटोपियन शुगर्स लि,कचरेवाडी या कारखान्याचा ८ वा गळीत हंगाम २०२१-२२ चा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक, सोलापूर जिल्ह्याचे...
Read moreपोलिसांनी घेतली लाच , उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी टीम मंगळवेढा टाइम्स । अडवलेला अवैध वाळू वाहतुकीचा टेम्पो सोडण्यासाठी येथील दोघा...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। अपहरण घटनेबाबत माहिती समजताच मंगळवेढा पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करून अपहरणकर्तेबाबत माहिती...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । दसरा सणानिमित्त पूजेसाठी फुले आणण्यासाठी निघालेल्या माजी उपसरपंच सुनील उर्फ पप्पू पाटील यांना क्रेन चालकाने धडक...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । राज्य शासनाने 20 ऑक्टोबर 2021 पासून महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभुमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ११ सप्टेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । श्री.सदगुरु सीताराम महाराज साखर कारखाना खर्डी या साखर कारखानाचा ११ वा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ आज...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल मंदिर परिसरात बॉम्ब असल्याची माहिती प्रशासनास मिळाली. यानंतर तात्काळ संपूर्ण मंदिर परिसरात...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी रात्री दहा वाजेपर्यंत लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.