टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने सदरील व्यक्तीला ताब्यात घेतलंय....
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। तरुणावर हल्ला केलेल्या पिटबुल जातीच्या कुत्र्याच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शनिवारी ऑल इंडिया पँथर...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स ! पंढरपूर - राजेंद्र फुगारे मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्यातील पहिली स्त्री मूळव्याध तज्ञ डॉ.उर्मिला पाटील यांच्या शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांनी नवरात्र उत्सवा निमित्ताने खास...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील रामकृष्ण नगर दामाजी कारखाना रोडवरती असलेली श्री सायकल कंपनीमध्ये दसरा व दिवाळी ऑफर्स अंतर्गत...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। वैद्यकीय खर्चा करिता ऐच्छिक मदत मिळणेबाबत मंगळवेढ्यातील तरुण प्रितम भूमिकांत सोनवले याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मदत मिळण्यासाठी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील रविवारी (ता. १५) सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत दिवाळीच्या तोंडावर अत्यंत...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात होणाऱ्या...
Read moreपंढरपूर : राजेंद्र फुगारे भारत कृषी आणि सहकार प्रधान देश म्हणून ओळखला जातो शेती व सहकार माध्यमातून देशाच्या विकासाला चालना...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील भंडारकवठे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेला खर्च सादर न केल्याने गावचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांच्यासह सहा...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.